Перейти к содержимому

अदृश्य शक्ती लुप्त झाली म्हणता..! मग कारण नसताना गोकुळ वादात कशाला आणला?

Mahasatta Live

0:00 / 0:00

अदृश्य शक्ती लुप्त झाली म्हणता..! मग कारण नसताना गोकुळ वादात कशाला आणला?

24 023 просмотра · 1 день назад
Mahasatta Live
28,6 тыс. подписчиков
24 023 просмотра · 1 день назад
अदृश्य शक्ती लुप्त झाली म्हणता..! मग कारण नसताना गोकुळ वादात कशाला आणला? आमदार सतेज पाटील यांचा मंत्री हसन मुश्रीफ आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पलटवार ...... महायुतीच्या नेत्यांनी सहा महिन्यापूर्वीच बैठक घ्यायला हवी होती..! मग त्रास कशाला दिला..प्रशासक येईपर्यंत गप्प का बसला गोकुळ निवडणूकीवरुन मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफांनी केलेल्या वक्तव्यावर आणि महायुतीच्या बैठकीवरुन आमदार सतेज पाटील यांचा जोरदार पलटवार #SatejPatil #HasanMushrif #ChandrakantPatil #GokulElection #KolhapurPolitics #GokulDairy #Mahayuti #KolhapurNews #BreakingNews #marathinews