Перейти к содержимому

मार्लेश्वरचा स्वर्गीय अनुभव 😍 | धबधबे, देवस्थान आणि भन्नाट निसर्ग!🚩✨

Vlogs_with_ABHIII

0:00 / 0:00

मार्लेश्वरचा स्वर्गीय अनुभव 😍 | धबधबे, देवस्थान आणि भन्नाट निसर्ग!🚩✨

187 просмотров · 6 дней назад
Vlogs_with_ABHIII
1,68 тыс. подписчиков
187 просмотров · 6 дней назад
नमस्कार मित्रांनो! 🙏 आजच्या व्लॉगमध्ये आपण चाललो आहोत कोकणातील अत्यंत पवित्र आणि निसर्गरम्य देवस्थान म्हणजेच 'मार्लेश्वर' येथे! देवरूखवरून सुरू झालेला हा प्रवास, आंगवली गाव, तिथून मार्लेश्वरच्या पायथ्यापर्यंतचा रस्ता आणि सुमारे ४००-५०० पायऱ्या चढून गुहेतील महादेवाचे घेतलेले अद्भुत दर्शन... आजच्या या व्हिडिओत तुम्हाला पाहायला मिळेल. आम्ही गेलो तेव्हा प्रचंड गर्दी होती, तब्बल २ ते २.५ तास आम्ही दर्शनाच्या रांगेत उभे होतो; पण महादेवाच्या दर्शनाने आणि बाजूलाच कोसळणाऱ्या भव्य धारेश्वर धबधब्याच्या आवाजाने सगळा थकवा क्षणात नाहीसा झाला! व्हिडिओ आवडल्यास नक्की Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका! 🔔 📍 महत्त्वाचे तपशील (Highlights): स्थान: मार्लेश्वर, देवरूख, संगमेश्वर (रत्नागिरी, कोकण) जवळचे शहर: देवरूख (साधारण ३०-३५ किमी) मुख्य आकर्षण: नैसर्गिक गुहेतील शिवलिंग आणि धारेश्वर धबधबा 🏷️ Video Tags / Keywords: ⁠#Marleshwar #MarleshwarTemple #Kokan #Devrukh #Ratnagiri #KonkanTourism #DhareshwarWaterfall #Mahadev #ShivTemplesOfMaharashtra #TravelVlog #MarathiVlog⁠