Перейти к содержимому

||KOLHAPUR TO CHIPLUN🤩||msrtc journey🥳||via KUMBHARLI GHAT😍⛰️||

Ajay Desai vlogs

0:00 / 0:00

||KOLHAPUR TO CHIPLUN🤩||msrtc journey🥳||via KUMBHARLI GHAT😍⛰️||

18 707 просмотров · 5 лет назад
Ajay Desai vlogs
2,17 тыс. подписчиков
18 707 просмотров · 5 лет назад
#msrtc#ajaydesaivlogs#kolhapur#chiplun नमस्कार मित्रांनो..... सर्व प्रथम सगळ्यांना सॉरी कारण व्हिडिओ थोडा लेट आला☺.बाप्पा सोबत थोडा वेळ घालवला आणि पुन्हा प्रवासाला सुरुवात केली... मित्रानो चिपळूण म्हटलं की फक्त एकच दृश्य डोळ्यासमोर येत ते म्हणजे 15 ते 20 फुट साचलेल शहरातील पुराच पाणी . पुढच्या प्रवासाचा प्लॅन करताना मनात खुप शहर होती भेट देण्यासाठी पण मनातून इच्छा झाली की पुराशी लढून पुन्हा उभ राहिले चिपळूण पाहून यावं. मग बॅग भरली आणि केली सुरुवात...आणि प्रवास केला सातारा जिल्ह्याला रत्नागिरी जिल्ह्याशी जोडणाऱ्या व पावसाळ्यामध्ये धुक्याने नटलेल्या कुंभरली घाटातून...130 किमी चा प्रवास पुर्ण करायला 5 तास लागले... थोडा वेळ जास्तच लागला पण धन्यवाद त्या ड्रायव्हर काकांचं ज्यांनी हा प्रवास खूप मनोरंजक बनवला त्यांनी सांगितलेली खुप सारी माहिती घेऊन आणि त्यांच्यारखा एक मन मोकळेपनाने वागणारे नवीन मित्र बनवून मी या प्रवासाची सांगता केली... प्रवास आवडल्यास नक्की लाईक करा व कमेंट मधे तुमचे मत सांगा🤗 1k फॅमिली लवकरच पुर्ण होणार आहे आपली तरी पटकन सबस्क्राइब करा🤗 धन्यवाद गप्पा गोष्टींसाठी इन्स्टाग्राम वर फौलो करा.😊   / ajay_desai_vlogs