Перейти к содержимому

एकाच गाभाऱ्यात साडेतीन शक्तिपीठे? कोल्हार भगवतीपूर मंदिराचे अद्भूत पौराणिक रहस्य!

Ahilyanagarlive24

0:00 / 0:00

एकाच गाभाऱ्यात साडेतीन शक्तिपीठे? कोल्हार भगवतीपूर मंदिराचे अद्भूत पौराणिक रहस्य!

18 263 просмотра · 5 дн. назад
Ahilyanagarlive24
124 тыс. подписчиков
18 263 просмотра · 5 дн. назад
मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राला साडेतीन शक्तिपीठांचा दिव्य आशीर्वाद लाभलाय. तुळजापूरची भवानी माता, कोल्हापूरची आई महालक्ष्मी, माहूरची रेणुका माता आणि वणीची सप्तशृंगी माता... पण मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का, की जर आईची ही चारही रूपं एकाच ठिकाणी, एकाच गाभाऱ्यात एकत्र प्रकट झाली तर ते दृश्य किती अलौकिक असेल? असाच एक अद्भूत, रहस्यमयी आणि दुर्मिळ चमत्कार घडला आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील कोल्हार भगवतीपूर येथे! अमृतवाहिनी प्रवरा नदीच्या तीरावर वसलेलं हे एक असं पवित्र स्थान आहे. जिथं साडेतीन शक्तिपीठांमधील चारही देवीमाता एकत्र वास्तव्यास आहेत. नेवाशाचं अमृतमंथन... देव-दानवांचा भयानक थरार... भगवान शंकरांचा प्रवेश आणि चार बहिणींची एकत्र भेट! काय आहे या मंदिराचा इतिहास? आणि का या गावाला कोल्हार' हे नाव पडलंय? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या प्राचीन मंदिराच्या गर्भातील अशा अनेक रहस्यांचा उलगडा करणार आहोत, जे वाचून आणि ऐकून तुमचे डोळे विस्फारल्याशिवाय राहणार नाहीत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा! Shri Bhagwatimata Vigilant Sacred Place गेल्या दहा वर्षांपासून अहिल्यानगरकरांच्या सेवेत असलेले नगर जिल्ह्याचं नंबर १ न्यूजनेटवर्क ! ब्रेकिंग बातम्या | ग्राउंड रिपोर्ट | पॉडकास्ट | सविस्तर लेख | इन्फोटेनमेंट, अहिल्यानगर आणि महाराष्ट्र बद्दल सर्व काही एक क्लिकवर बातम्या, लेख आणि तक्रारी साठी संपर्क : ahilyanagarlive24@gmail.com अहिल्यानगर आणि महत्वाच्या बातम्या पहा वेबसाईटवर https://ahilyanagarlive24.com #Ahilyanagar #AhilyanagarNews #Ahilyanagarlive #Ahilyanagarlive24 #Ahilyanagarvideos #