Перейти к содержимому

शाखा धनी रवळनाथ कोंडे || शाहीर विकास लांबोरे || कोकणातील एक नंबरची शाखा 🔥

vivek khochade

0:00 / 0:00

शाखा धनी रवळनाथ कोंडे || शाहीर विकास लांबोरे || कोकणातील एक नंबरची शाखा 🔥

112 просмотров · 1 день назад
vivek khochade
51,5 тыс. подписчиков
112 просмотров · 1 день назад
श्री धनी रवळनाथ नाच मंडळ, कोंडये लांजा 🎭 🔥 कोकणातील एक नंबरची शाखा 🔥 तुरेवाले शाहिर विकास लांबोरे यांच्या दमदार सादरीकरणासह चिमुकल्या कलाकारांचा अप्रतिम नृत्याविष्कार पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा 🦋 "काय नाचतात ही मुलं नुसती फुलपाखरासारखी..." 🦋 कोकणातील लोककला, परंपरा आणि संस्कृती जपणाऱ्या या सुंदर कार्यक्रमाचा आनंद घ्या आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. 📍 शाखा : श्री धनी रवळनाथ नाच मंडळ, कोंडये लांजा 📍 ता. लांजा, जि. रत्नागिरी 🎤 : तुरेवाले शाहिर विकास लांबोरे 👍 व्हिडिओ आवडल्यास Like करा 💬 Comment करून आपला अभिप्राय नक्की कळवा 🔔 अशाच कोकणातील लोककला, नाच मंडळे, कलगीतुरा, नमन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल Subscribe करा.