खुसखुशीत तळणीचे मोदक | Super Tasty Easy Fried Modak | @kirtifoodsmoment
Kirti Foods Moment
0:00 / 0:00
खुसखुशीत तळणीचे मोदक | Super Tasty Easy Fried Modak | @kirtifoodsmoment
103 просмотра · 9 месяцев назад
Kirti Foods Moment
2,03 тыс. подписчиков
103 просмотра · 9 месяцев назад
हॅलो फ्रेंड्स....
आजचा पदार्थ : असे हे गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक तुम्ही केले आहेत का? नक्कीच बनवून बघा @kirtifoodsmoment
साहित्य :
कणिक साहित्य
2 कप गव्हाचे पीठ
1 चमचा मीठ
1 चमचा साखर
1 चमचा तेल
1 कप पाणी
सारण साहित्य :
1 ओला नारळ किसलेला
1/2 कप गूळ
1 चमचा मीठ
1 चमचा वेलची पुड
तळण्यासाठी तेल
#तळणीचेमोदक
#talnichemodak
#तळलेलेमोदक
#गव्हाच्यापिठाचेमोदक
#modak
#modakrecipe
#gahu
#गहू
#कणिक
#frymodak
#मोडकफारी
#food
#kirtifoodsmoment
#foodie
#marathirecipe
#recipe
#cooking
#easyrecipe
#मोदक
#मोदकरेसिपीमराठी
#मोदकरेसिपी
#youtubevideos
#sweets
#sweet
#foodlifemarathi
#indianfood
#marathifoodvlog
#मराठीरेसिपि