मास्टर खलनायक दादा राणे कोनसकर सौंदर्यवती नीलकंठ सावंत यांचा साईबाबा मधील महत्त्वाचा प्रवेश....
Konaskar Bandhu(दादा राणे-उदय राणे)
0:00 / 0:00
मास्टर खलनायक दादा राणे कोनसकर सौंदर्यवती नीलकंठ सावंत यांचा साईबाबा मधील महत्त्वाचा प्रवेश....
18 598 просмотров · 4 г. назад
Konaskar Bandhu(दादा राणे-उदय राणे)
24,1 тыс. подписчиков
18 598 просмотров · 4 г. назад
माननीय लोक राजा सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरूर या नाट्य मंडळाचा ट्रिकसीनयुक्त दशावतारी नाट्यप्रयोग शिर्डी के साईबाबा या नाटकातील एक महत्त्वाचा प्रवेश, आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. या प्रवेश यामध्ये दशावतारातील मास्टर खलनायक दादा राणे कोनसकर तसेच दशावतारी सौंदर्यवती निळकंठ सावंत दिसणार आहे. रसिकहो या नाट्य प्रयोगाबद्दल सांगायचे झाल्यास या नाट्य प्रयोगाने दशावतारम मध्ये सर्वात मोठा रेकॉर्ड केला आहे. या नाट्य प्रयोगातील साईबाबा लोकराजा सुधीरजी कलिंगड साकारतात आणि त्यांच्या या नाटकातील साईबाबा मुळेच हा नाट्यप्रयोग आज अजरामर झाला आहे. आणि या नाट्य प्रयोगाचे प्रयोग अजूनही चालू आहेत.
विशेष आभार,
लोकराजा सुधीर कलिंगण
दादा राणे कोनसकर
निळकंठ सावंत
धन्यवाद.
#shirdimazepandharpur
#shirdisaibaba
#Dadaranekonaskar
#Nilkanthsawant
#Konkandiscoveryofficial
#dashavtarinatak
#Konkan
#Konkanculture