ठाणेतील तुळजाभवानी मंदिर आणि हजारो वर्ष जुने शिवमंदिर 😍 #thane #tuljabhavani #ambarnath #shiv #yt
HPWorld0702
0:00 / 0:00
ठाणेतील तुळजाभवानी मंदिर आणि हजारो वर्ष जुने शिवमंदिर 😍 #thane #tuljabhavani #ambarnath #shiv #yt
347 просмотров · 4 дня назад
HPWorld0702
16,7 тыс. подписчиков
347 просмотров · 4 дня назад
ठाणेतील तुळजाभवानी मंदिर आणि हजारो वर्ष जुने शिवमंदिर 😍
ठाणेतील तुळजाभवानी मंदिर :-
🚩🙏 नवरात्री विशेष | ठाण्यातील प्रति तुळजाभवानी मंदिर! 🌺✨
तब्बल १,३५० टन कृष्णशिळेतून साकारलेलं आई तुळजाभवानी मातेचं भव्य मंदिर! 😍🚩
तुळजापूरच्या मंदिराचा अलवार स्पर्श, हेमाडपंथी स्थापत्यशैलीची झलक, २६ दगडी स्तंभ, २० गजमुख आणि १०८ दिव्यांची दीपमाळ… 🙏✨
ठाण्यातील पांचपाखाडी येथे असलेलं हे मंदिर म्हणजे दगडांमधून साकारलेलं अप्रतिम शिल्पवैभव! ❤️
ठिकाण: श्री तुळजाभवानी मंदिर, पांचपाखाडी, ठाणे.
.
ठाणेतील अंबरनाथ येथिल शिवमंदिर :-
"मित्रांनो, मुंबईजवळ असं एक प्राचीन शिवमंदिर आहे, जे तब्बल हजार वर्षांपूर्वीच्या आपल्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देतं! 🔱😍
इ.स. १०६० मध्ये पूर्ण झालेलं हे मंदिर म्हणजे स्थापत्यकलेचा एक अद्भुत नमुना!
दगडांवर कोरलेली अप्रतिम शिल्पकला आणि जमिनीच्या पातळीखाली असलेलं भगवान महादेवांचं गर्भगृह… ही या मंदिराची खास वैशिष्ट्यं!
मंदिराचे नाव: श्री अंबरेश्वर महादेव मंदिर
ठिकाण: अंबरनाथ, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र
आराध्य दैवत: भगवान शिव
ऐतिहासिक कालखंड: इ.स. ११वे शतक
जवळचे रेल्वे स्टेशन: अंबरनाथ रेल्वे स्टेशन
हे मंदिर मध्य रेल्वेच्या अंबरनाथ स्थानकाजवळ असल्यामुळे मुंबई, ठाणे आणि कल्याण परिसरातून रेल्वेने पोहोचणे सोयीचे आहे. स्थानकातून मंदिरापर्यंत जाण्यासाठी रिक्षासारख्या स्थानिक वाहतुकीचा वापर करता येतो.
#thane #tuljabhavani #ambarnath #shiv #yt
#traditional #devotional #shivmandir #maharashtra #tuljapur #mahadev #templevlog #minivlog #fypppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppp #trending #mumbai
.
subscribe @HPWorld0702
.
Tulja Bhavani Mandir Thane, Thane Tuljabhavani Temple, Tulja Bhavani Temple Panchpakhadi, Thane Famous Temple, Navratri Special 2026, Prati Tulja Bhavani Mandir Thane, Tuljabhavani Mandir Full History, Famous Temples in Maharashtra, Thane Temple Vlog Marathi, Tulja Bhavani Darshan 2026, Ambarnath Shiv Mandir
Ambarnath Mahadev Temple
Ambreshwar Temple Ambarnath
Ambarnath Shiv Temple History
Ambarnath Temple History in Marathi
अंबरनाथ महादेव मंदिर
अंबरनाथ शिवमंदिर इतिहास
अंबरेश्वर महादेव मंदिर
Ambarnath Temple Vlog
Ancient Shiva Temple Maharashtra
Famous Shiva Temples in Maharashtra
Oldest Shiva Temple in Maharashtra
Ambarnath Temple Darshan
Mumbai Nearby Temple
Maharashtra Temple Tour