इंग्रजांना हादरवणारा योद्धा ! उमाजी नाईक यांची संपूर्ण स्टोरी | Umaji Naik Story | #independenceday
Sakal (सकाळ)
0:00 / 0:00
इंग्रजांना हादरवणारा योद्धा ! उमाजी नाईक यांची संपूर्ण स्टोरी | Umaji Naik Story | #independenceday
16 957 просмотров · 1 месяц назад
Sakal (सकाळ)
2,08 млн подписчиков
16 957 просмотров · 1 месяц назад
आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक: ज्यांच्या नावाने इंग्रज थरथर कापायचे!
या व्हिडिओमध्ये पहा, पुण्याच्या मामलेदार कचेरीतील त्या ऐतिहासिक स्मारकाचा इतिहास, जिथे १८३२ मध्ये उमाजी नाईक यांना फाशी देण्यात आली होती. ज्यांनी इंग्रजांविरुद्ध स्वातंत्र्याचा पहिला जाहीरनामा काढला, गनिमी काव्याने त्यांना जेरीस आणले आणि स्वतःचे समांतर राज्य स्थापन केले, अशा या महान योद्ध्याची प्रेरणादायी गाथा.
व्हिडिओमध्ये काय पाहाल?
✅ उमाजी नाईक यांचे बालपण आणि पुरंदरचा वारसा.
✅ इंग्रजांना कर भरायला लावणारा 'राजा'.
✅ फितुरी आणि पुण्याच्या मामलेदार कचेरीत झालेली फाशी.
✅ ३ दिवस झाडाला टांगलेला मृतदेह: इंग्रजांची क्रूरता.
✅ शत्रू असलेल्या इंग्रज अधिकाऱ्याने केलेले कौतुक.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील हा विसरलेला इतिहास नक्की पहा आणि शेअर करा.
१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सकाळ घेऊन येत आहे आपल्या स्वातंत्र्यलढ्यातील शूर क्रांतिकारकांच्या प्रेरणादायी आणि थरारक कथा.
दररोज एका क्रांतिकारकाची संघर्षगाथा, त्याग आणि देशासाठी दिलेल्या बलिदानाची कहाणी जाणून घेण्यासाठी सकाळ पाहत राहा!
#umajinaik #history #pune #sakal #freedomfighter #maharashtrahistory #independenceday
PRHPP95
----------------------------------------------------------------------------------------
Please Like and Subscribe for More Videos.
Subscribe YouTube Channel : / @sakalmediagroup
log on to: https://www.esakal.com/
Social Media Handles:
Facebook: / sakalnews
Twitter: / sakalmedianews
Instagram: / sakalmedia
Download Sakal App for Apple: https://apps.apple.com/in/app/sakal-m...
Download Sakal App for Android: https://play.google.com/store/apps/de...