Перейти к содержимому

मुंबई जवळील बदलापूर मुळगाव येथील खंडोबा मंदिर Khandoba Mandir @ChandrakantMestry

Chandrakant Mestry

0:00 / 0:00

मुंबई जवळील बदलापूर मुळगाव येथील खंडोबा मंदिर Khandoba Mandir @ChandrakantMestry

657 просмотров · 4 года назад
Chandrakant Mestry
10,4 тыс. подписчиков
657 просмотров · 4 года назад
@ChandrakantMestry नमस्कार मित्रांनो, आपल्या प्रेमाचं आणि हक्काचं, आपलं युट्यूब चॅनल 'चंद्रकांत मेस्त्री' मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे. जेजुरी नंतर १२ खंडेरायांच्या स्थानांपैकी बदलापूर येथील मुळगांवच्या खंडोबाचे मंदिर महत्त्वाचे स्थान मानले जाते. माघी पौर्णिमेला होणाऱ्या यात्रेला तीनशे वर्षांची परंपरा आहे. अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर मुरबाड रोडवर ९ किलोमीटर अंतरावर असलेल्या मुळगांव गावामध्ये असलेले खंडोबाचं हे प्राचीन मंदिर या एपिसोड मध्ये आपण पाहणार आहोत. व्हिडीओ आवडल्यास LIKE करा, SHARE करा आणि SUBSCRIBE चे लाल बटन दाबून माझ्या 'Chandrakant Mestry' या युट्यूब चॅनलचे subscriber व्हा. आपला स्नेहांकीत, चंद्रकांत महादेव मेस्त्री