लालबागच्या राजाच्या विसर्जनाला गेलो का? 😱 | किती आहे गर्दी?#mumbaicharaja #lalbaugcharajavisarjan #
OmDurva Vlog
0:00 / 0:00
लालबागच्या राजाच्या विसर्जनाला गेलो का? 😱 | किती आहे गर्दी?#mumbaicharaja #lalbaugcharajavisarjan #
102 просмотра · 1 день назад
OmDurva Vlog
5,77 тыс. подписчиков
102 просмотра · 1 день назад
लालबागचा राजा आणि मुंबईचा राजा (Mumbai Cha Raja) यांच्या विसर्जनाचा माहोल कसा असतो? खरंच किती गर्दी असते? विसर्जनाची मिरवणूक कशी असते? आणि आम्ही लालबागच्या राजाच्या विसर्जनाला पोहोचलो का? 👀🚩
या व्हिडिओमध्ये तुम्हाला गणपती बाप्पाची भव्य मिरवणूक, भक्तांचा उत्साह आणि मुंबईतील विसर्जनाचा जबरदस्त माहोल पाहायला मिळणार आहे.
गणपती बाप्पा मोरया! 🙏🚩
#लालबागचाराजा #मुंबईचाराजा #MumbaiChaRaja #LalbaugchaRaja #GanpatiVisarjan #गणपतीबाप्पामोरया #GanpatiBappaMorya #MumbaiGanpati #Mumbai #Ganpati #Visarjan #MarathiVlog #MumbaiVlog #मराठीVlog