🚆 Railway Technician 1/3 Exam Review | धुळे 📍🔥
NT Competitive Electrical
0:00 / 0:00
🚆 Railway Technician 1/3 Exam Review | धुळे 📍🔥
171 просмотр · 10 дн. назад
NT Competitive Electrical
849 подписчиков
171 просмотр · 10 дн. назад
🚆 Railway Technician 1/3 Exam Review | धुळे 📍🔥
आज धुळे येथे Railway Technician 1/3 ची परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला आणि जाणून घेतला त्यांचा पेपरचा अनुभव! 🎤📚
पेपरमध्ये नेमके प्रश्न कसे आले?
Technical भागाचा Level कसा होता? 🤔
पेपर Easy होता की Tough?
ITI Technical मधून कोणत्या Topics वर जास्त प्रश्न आले?
General Science आणि इतर Sections चा Level कसा होता?
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे — विद्यार्थ्यांचा Overall पेपरबद्दल काय अंदाज आहे? 👀
🎯 परीक्षा देऊन बाहेर आलेल्या विद्यार्थ्यांकडून घेतलेला हा Ground Level Exam Review आहे.
📍 Exam Centre – Dhule
⚡ RRB Technician 1/3
📚 Students चा Honest Paper Review
Railway Technician ची परीक्षा देणाऱ्या प्रत्येक Aspirant साठी हा Review नक्की उपयोगी ठरेल. ❤️🔥
👉 तुमचीही Technician 1/3 ची परीक्षा झाली असेल तर तुमचा Paper कसा गेला ते Comment मध्ये नक्की सांगा! 👇
अशाच Railway, ITI आणि Government Job Updates साठी Follow करा. ❤️
#RRBTechnician #RRBTechnician2026 #RailwayTechnician #TechnicianGrade3 #TechnicianExam #ExamReview #RRBExam #RailwayExam #RailwayBharti #RailwayJobs #ITIJobs #ITIElectrician #ITIWireman #ElectricalEngineering #DiplomaElectrical #GovernmentJobs #RailwayAspirants #Dhule #DhuleExamCentre #NTCompetitiveElectrical