प्रेम म्हणजे काय? 🫶🥹
Aruna Talks Marathi 😉
0:00 / 0:00
प्रेम म्हणजे काय? 🫶🥹
1 937 просмотров · 1 мес. назад
Aruna Talks Marathi 😉
86 подписчиков
1 937 просмотров · 1 мес. назад
प्रेम म्हणजे फक्त एखाद्या व्यक्तीला आवडणं किंवा सतत तिच्यासोबत राहणं नाही… ❤️
प्रेम म्हणजे समजून घेणं, काळजी घेणं, आदर करणं आणि कठीण काळातही एकमेकांची साथ देणं.
या व्हिडिओमध्ये मी माझ्या मनातील काही विचार तुमच्यासोबत share केले आहेत—
खरं प्रेम नेमकं असतं तरी काय? प्रेम फक्त दिसण्यावर आणि आकर्षणावर असतं का? की त्यापेक्षा प्रेमामध्ये आणखी काही सुंदर गोष्टी असतात? 🌸
तुमच्या मते “प्रेम म्हणजे काय?” हे मला comment मध्ये नक्की सांगा. ❤️
व्हिडिओ आवडला असेल तर Like, Share आणि Subscribe नक्की करा. 🙏❤️
तुमची story माझ्यासोबत share करायची असेल तर मला ई-मेल करा:
📩 tellmeyourstories01@gmail.com
#PremMhanjeKay #Prem #MarathiVichar #MarathiMotivation #MarathiYouTube #Love #TrueLove #MarathiThoughts #TellMeYourStory