भयानक अनुभव । एपिसोड 20 । हिमालयात ट्रेकिंगला गेले असता रात्री आलेला विचित्र अनुभव। Mangal Shambhu
Bhayanak Anubhav
0:00 / 0:00
भयानक अनुभव । एपिसोड 20 । हिमालयात ट्रेकिंगला गेले असता रात्री आलेला विचित्र अनुभव। Mangal Shambhu
115 695 просмотров · 1 год назад
Bhayanak Anubhav
24 тыс. подписчиков
115 695 просмотров · 1 год назад
भयानक अनुभव । एपिसोड 20 । हिमालयात ट्रेकिंगला गेले असता रात्री आलेला विचित्र अनुभव। Mangal Shambhu
आजचा हा पॉडकास्ट होस्ट-मंगल शंभू आणि गेस्ट-प्रतिक घरत यांनी प्रस्तुत केला आहे. आजच्या या पॉडकास्टमधे प्रतिक घरत त्यांच्या व त्यांच्या आईच्या जीवनामध्ये घडलेला खरा प्रसंग व भयानक अनुभव सांगत आहेत.
प्रतिक घरत फार पूर्वी तब्बल २०१४ साली हिमालयात ट्रेकिंगला आणि फिरायला गेले असता एके दिवशी रात्री त्यांना त्यांच्या टेंटच्या बाहेर काहीतरी आकृती दिसली. प्रतिक घरत आणि त्यांचे मित्र, त्यांनी इतक्या रात्री कशाची सावली बघितली हे बघण्यासाठी टेंटबाहेर आले. बाहेर आल्यावर त्यांनी बघितलं की तिथे आजूबाजूला कोणीही नव्हतं. हिमालयीन परिसर असल्यामुळे आजूबाजूला प्रचंड थंडी होती. थंडी इतकी जास्त होती की तुमचे शरीर थंडीने कापू लागेल. प्रतिक घरत आणि त्यांच्या मित्रांनी बघितलं की तेथे कोणाच्या तरी पायाचे निशाण उमटलेले आहेत. त्यांनी नीट बघितलं तर त्यांना कळालं की ते पायाचे निशाण इतके मोठे होते की एका माणसाचा कोपऱ्यापर्यंतचा हात त्यामध्ये बसेल. अंदाज लावायचे म्हटलं तर किमान दीड ते दोन फूट इतक्या आकाराचे ते पायाचे निशाण होते. इतके मोठे निशाण तर कुठल्यातरी मोठ्या अस्वल किंवा भालू किंवा कुणीतरी भयान विशाल माणसाचे असावेत असं वाटत होतं. ते निशाण नेमके कशाचे आहेत आणि ते कुठून आले? हे पाहण्यासाठी प्रतिक घरत आणि त्यांचे मित्र त्या निशाणांच्या पाठीमागे जाऊ लागले… याच दरम्यान आलेले सत्य व भयानक अनुभव प्रतिक घरत आपल्याला या पॉडकास्टमध्ये सांगत आहेत. तर मित्रांनो जास्त वेळ न घालवता लवकर चॅनेलवर जा आणि पॉडकास्ट बघा. जर हा पॉडकास्ट तुम्हाला आवडला तर नक्कीच चॅनेलला सब्सक्राईब करा.
मित्रांनो, जास्त हुशार आणि अति शिकलेले माणसं विज्ञानाचा सहारा घेऊन भूत, प्रेत, काळा जादू, क्रिया अश्या गोष्टींना काल्पनिक गोष्टी म्हणून नाकारतात. परंतु आपल्या मराठीत एक म्हण आहे, अति शहाणा त्याचा बैल रिकामा ! म्हणजे जो बाहेरून जास्त हुशारी दाखवतो तो आतमधून रिकामाच असतो. असुद्या, लोकांना जे समजायचं ते समजू द्या परंतु ज्या लोकांनी अगदी खरोकर भूत, प्रेत, क्रिया, करणी अश्या गोष्टींना जवळून पाहिलंय आणि ज्या लोकांनी या भयानक गोष्टींचा अनुभव घेतलाय ते अशा गोष्टींना नाकारत नाहीत, कारण त्यांना या गोष्टींचा जवळून अनुभव आलाय.
अश्याच लोकांचा अनुभव, झालेल्या घटना, भुतांच्या आणि हॉरर गोष्टी, रोमांचक किस्से आणि प्रेक्षकांची झोप उडवतील असे हॉरर एपिसोड घेऊन लवकरच आपण चॅनेलवर भयानक अनुभव या नावाने एक नवीन सिरीयल सुरु करत आहोत. मित्रांनो तुमच्याजवळ देखील जर असेच भयानक अनुभव, भीती वाटणाऱ्या भयानक घटना असतील, भुतांच्या वेगवेगळ्या गोष्टी असतील तर तुम्ही नक्कीच आम्हाला खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा. शक्य असेल तर WhatsApp मेसेज करा, आमची टीम तुम्हाला लवकरच संपर्क करेल.
WhatsApp 👉 9226768548
तूमची गोष्ट किंवा तुमचा भुताचा भयावह अनुभव आम्हाला आवडल्यास आम्ही तुम्हाला आमच्या स्टुडिओमध्ये बोलावून, तुम्हाला चॅनेलवर आणू आणि तुमची गोष्ट व तुमचा अनुभव नक्कीच प्रेक्षांकांपर्यंत पोचवू. आम्ही तुम्हाला चॅनेलवर येण्यासाठी तुमच्याकडून कोणतेही पैसे घेत नाही.
भीतीमध्ये देखील एक वेगळाच रोमांच आहे, काहींनी पाहिलं नाही तर काहींनी अनुभवलं सुद्धा आहे. पाहायला विसरू नका भयानक अनुभव MS Talks Mystery या चॅनेलवर.
आम्ही तुम्हाला चॅनेलवर येण्यासाठी तुमच्याकडून कोणतेही पैसे घेत अथवा देत नाही. तुमच्याकडून कोणी पैश्यांची मागणी केल्यास त्यांना कोणतेही पैसे देऊ नका. त्याची जबाबदारी चॅनल घेत नाही.
-------------------------------------
MS Talks Mystery चॅनेल टीम:
होस्ट 👉 मंगल शंभू
गेस्ट 👉 प्रतिक घरत
कॅमेरा टीम 👉 नरेश गोसावी
स्टुडिओ 👉 विनोद जमदरे
प्रोडक्शन 👉 मंगल शंभू
लाईट सेटअप 👉 योगेश घरत
एडिटिंग 👉 मंगल शंभू
म्युजिक / साऊंड 👉 मंगल शंभू
विशेष आभार :-
मनोज जमदरे
मनोज गुप्ता
रुपेश गुप्ता
सचिन गुरव
सोनाली पाटील
प्रतीक्षा कदम
मोहिनी शिंदे
नितीन गोसावी
महिमा सोनावणे
व इतर टीम मेम्बर्स
-----------------------
ms talks mystery, ms taks mistry, ms taks mestry, ek bhayanak anubhav, bhayank anubav, bayanak anubav, ek bayanak anubav, mangal shambhu, shambhu mangal, ms talks, mystery, mistry, mestry, mistri, ms talks mystery, ms taks mistry, ms taks mestry, ek bhayanak anubhav, bhayank anubav, bayanak anubav, ek bayanak anubav, mangal shambhu, shambhu mangal, ms talks, mystery, mistry, mestry, mistri, shambhu, mangal, mangl shambhu, sambu mangal, भयानक अनुभव, मंगल शंभू, शंभू, मंगल, भुताच्या गोष्टी, भयानक गोष्टी, हॉरर, भयावह कथा, थरारक गोष्टी, बयानक अनुभव, भयनक अनुभव, मिस्ट्री, रहस्यमय कथा, रहस्यकथा, मराठी भूत्याच्या गोष्टी, मराठी हॉरर कथा, bhutachya goshti, marathi horror, horror, mystery talks marathi, bhaykatha in marathi, bhutachya goshti, bhutacha goshti marathi, marathi horror story, mysterious talk marathi, mystery talk marathi, rahasyamayi ghatna, भुताच्या गोष्टी, भयानक गोष्टी, हॉरर गोष्टी मराठी, मराठी गोष्टी, भूत प्रेत घटना मराठी, marathi horror goshti, bhutachya marathi goshti