मंथन ⚔️ शिणू भांडणाचं रौद्ररूप! 😱 गाड्यांची पूजा आणि दसरा व्लॉग 🌸 Dasara Special Vlog
Shilpa beauty with shreenu1461
0:00 / 0:00
मंथन ⚔️ शिणू भांडणाचं रौद्ररूप! 😱 गाड्यांची पूजा आणि दसरा व्लॉग 🌸 Dasara Special Vlog
84 просмотра · 22 часа назад
Shilpa beauty with shreenu1461
547 подписчиков
84 просмотра · 22 часа назад
हॅलो माय युट्यूब फॅमिली! ❤️
तुम्हा सर्वांना विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा! 🌸✨
आजचा हा दसरा व्लॉग अपलोड करायला २ दिवस उशीर झाला, पण हा व्लॉग अत्यंत खास आहे! सकाळी उठल्यापासून ते गाड्यांच्या पूजेपर्यंतची तयारी चालू असतानाच मंथन आणि शिणूचं आपापसात जुंपलं! 😅
आणि वर आल्यावर नैवेद्य दाखवण्यावरून शिणू मॅडमचा भयंकर हट्ट आणि रडारडी सुरू झाली... 🙈
आमचा हा गोंधळातला पण मजेत झालेला दसरा व्लॉग शेवटपर्यंत नक्की पाहा!
📌 व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका! 🔔
#DasaraVlog #DasaraSpecial #FamilyVlog #MarathiVlog #DasaraPuja #KidsMasti #Dasara2026 #DailyVlog #FestivalVlog