Перейти к содержимому

ब्लॅकमध्ये सिलेंडर घ्यावा लागला 😥 | आपण मदत करतो, पण… 💔 | आजचा अनुभव | Marathi Vlog

Simple Lifestyle by Manisha💫

0:00 / 0:00

ब्लॅकमध्ये सिलेंडर घ्यावा लागला 😥 | आपण मदत करतो, पण… 💔 | आजचा अनुभव | Marathi Vlog

3 просмотра · 7 дней назад
Simple Lifestyle by Manisha💫
881 подписчик
3 просмотра · 7 дней назад
आजच्या व्लॉगमध्ये सिलेंडरसाठी खूप धावपळ झाली. रविवार असल्यामुळे सिलेंडर कुठेच मिळत नव्हता आणि शेवटी ब्लॅकमध्ये सिलेंडर घ्यावा लागला. 😥 पण आजच्या या प्रसंगातून मला एक खूप मोठा अनुभव आला… 💔 आपण आपल्या वेळेला सगळ्यांना मदत करतो, कोणाला काही गरज असेल तर पुढे होतो. पण ज्यावेळी आपल्याला स्वतःला मदतीची गरज असते, त्यावेळी आपल्यासाठी कोण उभं राहतं? हा प्रश्न आज मनात आला. काही अनुभव आपल्याला माणसं आणि नाती समजून घ्यायला शिकवतात. ❤️ आजचा व्लॉग शेवटपर्यंत नक्की पाहा आणि तुमच्याही आयुष्यात असा अनुभव आला असेल तर Comment मध्ये सांगा. 🙏 व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Channel Subscribe 🔔 करा आणि आपल्या माणसांसोबत Share नक्की करा. #MarathiVlog #MarathiDailyVlog #DailyVlog #MarathiVlogger #LifeExperience marathi vlog, marathi daily vlog, daily vlog marathi, आजचा मराठी vlog, marathi vlogger, cylinder problem, gas cylinder problem, black cylinder, ब्लॅकमध्ये सिलेंडर, सिलेंडरचा अनुभव, sunday vlog marathi, marathi lifestyle vlog, marathi family vlog, emotional marathi vlog, life experience marathi, marathi life experience, आपण मदत करतो, मदत करणारा अनुभव, मनाला लागणारा अनुभव, marathi daily routine, simple lifestyle marathi, घरगुती vlog, marathi youtube vlog