Paper Party Scam: राजकीय पक्षांच्या फंडिंगसाठी चराऊ कुरणाचं गेट उघडणारा निर्णय..ए टू झेड समजून घ्या
Prashant Kadam
0:00 / 0:00
Paper Party Scam: राजकीय पक्षांच्या फंडिंगसाठी चराऊ कुरणाचं गेट उघडणारा निर्णय..ए टू झेड समजून घ्या
41 221 просмотр · 9 часов назад
Prashant Kadam
490 тыс. подписчиков
41 221 просмотр · 9 часов назад
Registered Unrecognised Political Parties म्हणजे काय..? तर असे राजकीय पक्ष ज्यांची भारतीय निवडणूक आयोगाकडे कायद्यानुसार नोंदणी झालेली असते, मात्र त्यांना 'नॅशनल पार्टी' किंवा स्टेट पार्टी म्हणून मान्यता मिळालेली नसते. अशा RUPP बद्दल बीबीसीच्या रिपोर्टमध्ये इनवेस्टिंगेशन करण्यात आलं. त्यातून असं दिसलं की काही पक्षांना काँग्रेस सारख्या नॅशनल पार्टीपेक्षाही जास्त फंडिंग आलेलंय. यात प्रामुख्याने नाव घ्यावं लागेल.. आम जनमत पार्टी.. २०२३-२४ या आर्थिक वर्षात देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला एकूण २८१ कोटी रुपयांची देणगी मिळाली होती. पण आम जनमत पार्टी आणि सत्यवादी रक्षक पार्टी या दोघांनी देणगी मिळवण्याच्या बाबतीत काँग्रेसलाही मागे टाकलंय. #bbc #marathishorts #marathinews #bjp