मुंबईच्या 4 राजांचे मुखदर्शन 🙏 | Lalbaugcha Raja, Chintamani, Kalachowki & Mumbaicha Raja 2026
Pratik Deshmukh vlogs
0:00 / 0:00
मुंबईच्या 4 राजांचे मुखदर्शन 🙏 | Lalbaugcha Raja, Chintamani, Kalachowki & Mumbaicha Raja 2026
89 просмотров · 3 дня назад
Pratik Deshmukh vlogs
274 подписчика
89 просмотров · 3 дня назад
🙏 गणपती बाप्पा मोरया! 🙏
या vlog मध्ये मुंबईतील 4 प्रसिद्ध गणपतींचे मुखदर्शन घेण्याचा सुंदर अनुभव तुम्हाला पाहायला मिळणार आहे — लालबागचा राजा ❤️ | चिंचपोकळीचा चिंतामणी 🙏 | काळाचौकीचा राजा 🚩 | मुंबईचा राजा 🌺.
2026 च्या गणेशोत्सवातील भक्ती, गर्दी, सजावट आणि बाप्पांचे मनमोहक दर्शन या vlog मध्ये अनुभवायला मिळेल. व्हिडिओ आवडला तर Like, Comment आणि Subscribe नक्की करा! गणपती बाप्पा मोरया! ❤️🙏
#LalbaugchaRaja2026 #Chintamani2026 #MumbaichaRaja2026 #MumbaiGanpati2026 #GanpatiDarshan2026 #vlog