Перейти к содержимому

बाप्पाच्या विसर्जनाआधी ढोल-ताशांची धमाल 🥁❤️ | कोतवडे, रत्नागिरी | Konkan | Ganpati

Unfiltered Konkan

0:00 / 0:00

बाप्पाच्या विसर्जनाआधी ढोल-ताशांची धमाल 🥁❤️ | कोतवडे, रत्नागिरी | Konkan | Ganpati

105 просмотров · 3 дня назад
Unfiltered Konkan
709 подписчиков
105 просмотров · 3 дня назад
🙏 गणपती बाप्पा मोरया! 🚩 गणपती विसर्जनापूर्वी कोतवडे, रत्नागिरी येथील घरासमोर रंगलेला ढोल-ताशांचा जल्लोष! 🥁🎶 बाप्पाला निरोप देण्याआधीचा उत्साह, ढोल-ताशांचा गजर आणि भक्तिमय वातावरणाचा हा सुंदर क्षण कॅमेऱ्यात टिपला आहे. 🙏❤️ कोकणातील गणेशोत्सवाची ही खास परंपरा आणि उत्साह नक्की अनुभवून बघा! 🌺 व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Comment 💬 करा आणि Unfiltered Konkan ला Subscribe 🔔 नक्की करा. गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या! 🚩🙏 #GanpatiVisarjan #DholTasha #Ganpati #Ganeshotsav #Konkan #Kotwade #Ratnagiri #MarathiCulture #KonkanCulture #GanpatiBappaMorya #UnfilteredKonkan