Перейти к содержимому

Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे आमदार गळ्यात पडून रडले | Baramati

Mumbai Tak

0:00 / 0:00

Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे आमदार गळ्यात पडून रडले | Baramati

11 226 просмотров · 7 месяцев назад
Mumbai Tak
4,67 млн подписчиков
11 226 просмотров · 7 месяцев назад
Ajit Pawar Plane Crash : बारामतीत झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं आहे. परिणामी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि पवार कुटुंबियांवर मोठा दुखाचा डोंगर कोसळलाय. बारामती विमानतळावर लँडिंग करत असताना विमानाचा अपघात झाला, त्यानंतर अजित पवार यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे आणि बाबासाहेब पाटील यांना अश्रू अनावर झाले. #AjitPawar #BaramatiPlaneCrash #AjitPawarPlaneCrash #ajitpawarcrashlanding #baramati 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.