Перейти к содержимому

पुण्यातील स्वस्त आणि मस्त थाळ्या | Best thalis in Pune #pune #thali #food #healthy

Puneri Vyakti

0:00 / 0:00

पुण्यातील स्वस्त आणि मस्त थाळ्या | Best thalis in Pune #pune #thali #food #healthy

11 598 просмотров · 9 дней назад
Puneri Vyakti
7,85 тыс. подписчиков
11 598 просмотров · 9 дней назад
पुण्यातील सदाशिव पेठ येथे असलेल्या स्वस्त आणि मस्त थाळ्या या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवले आहेत श्रीराम किचन यांच्या या थाळ्या वाजवी दरात आणि पोटभर आहेत तेव्हा हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खरं म्हणजे #punerivyakti ही सांगायची नाही तर प्रत्यक्ष अनुभवायची बाब आहे. ह्या नविन प्रसारमाध्यमामार्फत आम्ही विविध संस्कृती, खाद्यपदार्थ, प्रेरणादायी व्यक्तिमत्व आणि असंख्य अश्या परिचित-अपरिचित गोष्टींचा मागोवा तर घेणार आहोतच, पण सोबतच पुण्याची एक आगळी - वेगळी ओळख तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण महाराष्ट्राच्या ह्या सांस्कृतिक राजधानीचा व ऐतिहासिक शहराचा जाज्वल्य अभिमान उराशी बाळगायला आणि जगासमोर दाखवायला #punerivyakti कधीच कमी पडणार नाही. मग, येताय ना ह्या प्रवासात आमच्या सोबत? आजच Like, Share आणि Subscribe करा. Links Instagram instagram.com/punerivyakti?igshid=OGQ5ZDc2ODk2ZA== Facebook facebook.com/profile.php?id=61552019312878