बुधवार विशेष स्वामी समर्थ भजन 🙏🌺 | 10 मनाला स्पर्श करणारी स्वामींची Nonstop Swami Bhajan #jukebox
Swami Bhakti Studio
0:00 / 0:00
बुधवार विशेष स्वामी समर्थ भजन 🙏🌺 | 10 मनाला स्पर्श करणारी स्वामींची Nonstop Swami Bhajan #jukebox
4 360 просмотров · Трансляция закончилась 1 день назад
Swami Bhakti Studio
20,8 тыс. подписчиков
4 360 просмотров · Трансляция закончилась 1 день назад
🙏 बुधवार विशेष स्वामी समर्थ भजन
🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय! 🙏🌺
बुधवार विशेष स्वामी समर्थ भजन लेकर आए हैं स्वामी भक्तांसाठी 10 मनाला स्पर्श करणारी सुंदर स्वामी भक्तिगीते. या Nonstop Swami Bhajan Jukebox मधून स्वामी नामस्मरण, भक्ती आणि श्रद्धेचा सुंदर अनुभव घ्या. 🥺🙏
स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना करा आणि ही भक्तिगीते ऐकत असताना श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद, कृपा आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या जीवनात सदैव राहो, हीच स्वामी चरणी प्रार्थना. 🌺🙏
💛 चुकलो जिथं मी तिथं, धावली तू वाट…!!
💛 स्वामी माझा आधार
💛 करुणा करा स्वामी राया
💛 तुझ्याविना स्वामी कोण
💛 स्वामी चरणी माझे मन
💛 अक्कलकोट निवासी राजा
🙏 भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.
🙏 श्री स्वामी समर्थ! श्री स्वामी समर्थ!
🎧 हे सुंदर Swami Bhajan आवडल्यास:
👍 Like करा
🔁 आपल्या स्वामी भक्त परिवारासोबत Share करा
🔔 Swami Bhakti Studio ला Subscribe करा
श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर सदैव राहो. 🙏🌺
#SwamiSamarth #SwamiBhajan #AkkalkotSwami #SwamiBhakti #NonstopSwamiBhajan #SwamiJukebox #SwamiSamarthBhajan #WednesdaySpecial #SwamiBhajanJukebox