Перейти к содержимому

बाबांच्या परसबागेतून थेट ताटात ❤️ | कोकणातील गावची भाजी | Village Vlog

Gharguti Chavicha Khajana

0:00 / 0:00

बाबांच्या परसबागेतून थेट ताटात ❤️ | कोकणातील गावची भाजी | Village Vlog

1 194 просмотра · 6 дней назад
Gharguti Chavicha Khajana
322 подписчика
1 194 просмотра · 6 дней назад
आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला घेऊन चाललेय माझ्या कोकणातील गावात – लांजा, बनगुळे 🌿❤️ आमच्या घराच्या आजूबाजूला बाबांनी प्रेमाने लावलेल्या ताज्या भाज्या, फळं आणि हिरवळीची छोटीशी सफर या व्लॉगमध्ये पाहायला मिळेल. 🌱🍆🌶️🍌 अंगणातच उगवलेली भाजी तोडून त्याच भाजीची घरगुती पद्धतीने स्वादिष्ट रेसिपी आज आपण बनवणार आहोत. ❤️ गावचं निसर्गरम्य वातावरण, घरची माणसं, ताज्या भाज्या आणि आपल्या मातीतली अस्सल चव — हे सगळं या व्लॉगमध्ये अनुभवायला मिळेल. 🏡🌿 व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Comment 💬 | Share ❤️ आणि Subscribe 🔔 नक्की करा. घरगुती चवीचा खजिना – आपली, अनन्या शिंदे ❤️ #VillageVlog #KokanVlog #MarathiVlog #Kokan #Lanja #Ratnagiri #गावचाव्लॉग #कोकण #घरचीभाजी #गावचीचव #MarathiYouTuber #घरगुतीचवीचाखजिना