How to make jirepop,. how to make Shivaji Maharaj turban जिरेटोप कसा बनवतात Shivaji maharaj pagadi
Shailesh Yadav
0:00 / 0:00
How to make jirepop,. how to make Shivaji Maharaj turban जिरेटोप कसा बनवतात Shivaji maharaj pagadi
31 792 просмотра · 6 л. назад
Shailesh Yadav
5,98 тыс. подписчиков
31 792 просмотра · 6 л. назад
छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप बनविण्याची सोपी पद्धत या व्हिडिओ मध्ये दाखवली आहे. कागदी मोल्ड वर अखंड कापड वापरून जिरेटोप कसा. तयार करायचा ते विस्ताराने वर्णन केले आहे. सुरवातीला जिरेटोपचा कागदी मोल्ड घेऊन त्याला डोक्याच्या मापाने कापून घ्यायचा. नंतर प्रथम कमळ करून घ्यायचं . मग वरील बाजूस सुरवातीला तुरा लावून घ्यायचा. आणि तुर्याभोवती कापड पिळून संपुर्ण मोल्डवर गुंडाळून जिरेटोप बनवला जातो.