“‘पैठणी तर मीच जिंकणार!’ माईचं म्हणणं खरं ठरलं का? 👀🥻”
रंगवाट | RANGVAAT
0:00 / 0:00
“‘पैठणी तर मीच जिंकणार!’ माईचं म्हणणं खरं ठरलं का? 👀🥻”
1 775 просмотров · 3 недели назад
रंगवाट | RANGVAAT
244 подписчика
1 775 просмотров · 3 недели назад
माझ्या बहिणीच्या आयुष्यातला एक खूप खास आणि अविस्मरणीय दिवस… ❤️✨
तिच्या घरी झालेल्या ‘होम मिनिस्टर’च्या शूटिंगचा हा माझा छोटासा अनुभव. 🌿
सुरुवातीला झालेलं सुंदर स्वागत,
आई, मुलगा आणि मुलगी यांच्या मनातलं माईबद्दलचं प्रेम ❤️
माई आणि जीजूंच्या काही खास आठवणी,
खेळासाठी केलेली रणनीती… 🧠
एका खेळात पराभव झाला… 😔
पण माईचा आत्मविश्वास मात्र कायम होता —
“पैठणी तर मीच जिंकणार!” 😎🥻
आणि मग आला तो शेवटचा मोठा पैठणीचा खेळ… 🔥
शेवटी माईचं म्हणणं खरं ठरलं का? 👀❤️
पैठणी घरी आली का? 🥻✨
हा दिवस, हे क्षण आणि आपल्या माणसांसोबतच्या या सुंदर आठवणी RANGVAATच्या माध्यमातून तुमच्यासोबत शेअर करतेय. ❤️
गाणी • प्रवास • माणसं • आयुष्य 🌿
व्हिडिओ आवडला तर Like, Comment आणि Subscribe नक्की करा. ❤️
RANGVAAT 🌿#RANGVAAT #HomeMinister #ZeeMarathi #MarathiVlog #MarathiCreator #Paithani #PaithaniGame #MarathiCulture #FamilyVlog #Maharashtra #BehindTheScenes #MarathiContent