Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या मिरवणुक🥁😍
Pune Yatra | Explore Pune
0:00 / 0:00
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या मिरवणुक🥁😍
317 просмотров · 12 дней назад
Pune Yatra | Explore Pune
1,95 тыс. подписчиков
317 просмотров · 12 дней назад
पुण्यातील ऐतिहासिक श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या आगमन मिरवणुकीला रमणबाग चौकातून उत्साहात सुरुववात पारंपरिक गजरात मिरवणूक काढल्यानंतर दुपारी १२:०५ वाजता शुभ मुहूर्तावर गणरायाची विधीवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आले 🌸
पुण्याच्या ऐतिहासिक आणि अभिमानास्पद गणेशोत्सवाची ओळख म्हणजे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ❤️
सन १८९२ मध्ये श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. भक्ती, समाजएकता आणि स्वातंत्र्याच्या विचारांना दिशा देणारा हा ऐतिहासिक गणपती आजही पुण्याच्या सांस्कृतिक वारशाची साक्ष देत उभा आहे. 🙏🚩
शतकाहून अधिक काळाची परंपरा, ऐतिहासिक वारसा आणि बाप्पावरील अपार श्रद्धा… ✨
🙏 श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती
🚩 स्थापना – १८९२
The arrival procession of Pune's historic Shrimant Bhausaheb Rangari Ganpati will begin from Ramanbaug Chowk amid traditional celebrations. Following the procession, the idol's formal Pran Pratishtha ceremony will be performed at 12:05 PM at the auspicious time🌸😍
#punekarwala #ganpatibappamorya #ganpatibappamorya #puneganpati #puneganeshotsav #ganeshotsav2026 #BhausahebRangari #pune #punekar #ganpatifestival #ganeshchaturthi #morya #bappamorya #punevibes #maharashtra #maharashtrianvlogs #ganpatidarshan #ganpatifestival