आई की वैरी? गंगेने स्वतःच्या ७ पुत्रांना नदीत जलसमाधी का दिली?
अंतरंग कथन
0:00 / 0:00
आई की वैरी? गंगेने स्वतःच्या ७ पुत्रांना नदीत जलसमाधी का दिली?
1 213 просмотров · 2 недели назад
अंतरंग कथन
238 подписчиков
1 213 просмотров · 2 недели назад
त्या सात बाळांचे काय झाले? | महाभारताचे पहिले गूढ - भाग १
एका देवीने स्वतःच्याच सात नवजात बाळांना नदीत का बुडवले? आणि एका रागीट राजाने सापांचा समूळ नाश करण्यासाठी एवढा भयंकर यज्ञ का केला?
महाभारत सिरीजच्या पहिल्या भागात तुमचे स्वागत आहे! या भागात आपण महाभारताची अगदी सुरुवातीची रहस्ये उलगडणार आहोत. महाभारत ही केवळ एक 'दंतकथा' नसून, खगोलशास्त्र आणि वैज्ञानिक पुराव्यांनुसार ५५६१ ईसापूर्व (म्हणजेच सुमारे साडेसात हजार वर्षांपूर्वी) घडलेला आपला खरा इतिहास आहे!
या पहिल्या भागात आपण पाहणार आहोत: राजा जनमेजयाचे धगधगते सर्पसत्र, महर्षी व्यास आणि श्रीगणेश यांच्यातील अटी-शर्ती, आणि राजा शंतनू व देवी गंगा यांच्यातील मोडलेले वचन, जिथून या महाकाव्याची खऱ्या अर्थाने सुरुवात होते.
महाभारताचा हा खरा इतिहास जाणून घेण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा!
🔔 Subscribe for weekly episodes as we uncover the true history of the Mahabharata!
Timestamps:
00:00 Introduction
03:15 Interesting Facts of Mahabharat
06:10 Numbers Behind the great war - Secret of Number 18
07:20 Maharshi Vyas and Ganpati Bappa
08:45 Sarp Satra (Snake Sacrifice)
11:48 King Shantanu Marries Ganga
16:23 Mistry of 8 infants
19:40 Curse of Ganga and 8 Gods
22:38 Stay tuned for next epsiode
Hashtags:
#Mahabharata #TrueIndianHistory #5561BCE #MahabharatStories #GangaAndShantanu #HinduMythologyExplained #AncientIndia #Itihasa #VedVyasa