Перейти к содержимому

आमदार दहीहंडी सराव शिबिर २०२६ 🔥 | ठाणे अष्टविनायक चौक | DAHI HANDI SARAV SHIBIR 2026 |

THANEKAR SAHIL

0:00 / 0:00

आमदार दहीहंडी सराव शिबिर २०२६ 🔥 | ठाणे अष्टविनायक चौक | DAHI HANDI SARAV SHIBIR 2026 |

13 724 просмотра · 12 дней назад
THANEKAR SAHIL
3,41 тыс. подписчиков
13 724 просмотра · 12 дней назад
आमदार दहीहंडी सराव शिबिर २०२६ | ठाणे – अष्टविनायक चौक 🔥🚩 दहीहंडीचा उत्सव जवळ येतोय आणि ठाण्यातील गोविंदा पथकांची जोरदार तयारी सुरू झाली आहे 💪🔥 ठाणे अष्टविनायक चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या आमदार दहीहंडी सराव शिबिर २०२६ मध्ये गोविंदा पथकांचा सराव, थरांची तयारी, उत्साह आणि दहीहंडीची रंगत या Vlog मधून अनुभवायला मिळणार आहे. 🚩 ठाण्याच्या गोविंदा संस्कृतीचा हा उत्साह तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा खास Vlog❤️ व्हिडिओ आवडला तर ❤️ 👍 LIKE करा 💬 COMMENT करून तुमचं आवडतं गोविंदा पथक सांगा 🔔 CHANNEL SUBSCRIBE करा 📲 Vlog तुमच्या मित्रांसोबत SHARE करा जय गोविंदा 🚩🔥 गोविंदा आला रे आला 🥁