तुळशिराम भाऊंच्या शेतातील एक वास्तव 🌾🥒 | रानमेवा, शेती आणि गावाकडचं जीवन | कोकणा कृषीरत्न Vlog
कोकणा कृषीरत्न vlog
0:00 / 0:00
तुळशिराम भाऊंच्या शेतातील एक वास्तव 🌾🥒 | रानमेवा, शेती आणि गावाकडचं जीवन | कोकणा कृषीरत्न Vlog
178 просмотров · 7 дн. назад
कोकणा कृषीरत्न vlog
193 подписчика
178 просмотров · 7 дн. назад
तुळशिराम भाऊंच्या शेतातील एक सुंदर आणि वास्तव अनुभव! 🌾🏞️
शेतातील हिरवळ, बैलांसोबतचा दिवस, रानातील फळांचा आस्वाद आणि कोकणातील निसर्गरम्य वातावरण या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. 🥒🌿🐂
गावाकडचं साधं जीवन, शेतीची माती आणि निसर्गाशी असलेलं नातं अनुभवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा. ❤️
व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Comment 💬 | Share 🔄 आणि Channel Subscribe 🔔 करा.
कोकणा कृषीरत्न Vlog 🌾
शेती | निसर्ग | गावाकडचं जीवन | आपली माती | आपला अभिमान