छंद तुझा लागला गं अंबाबाईनाद तुझा लागला
स्वरदर्पण
0:00 / 0:00
छंद तुझा लागला गं अंबाबाईनाद तुझा लागला
29 590 просмотров · 1 год назад
स्वरदर्पण
28,2 тыс. подписчиков
29 590 просмотров · 1 год назад
गाण्याचे बोल:-
छंद तुझा लागला गं अंबाबाई
नाद तुझा लागला || धृ ||
जरीची चोळी बाई जरीची चोळी
कशानं ओली झाली,
न राती बाई पालखी बांधली || १ ||
जरीचा शेला बाई जरीचा शेला
कशानं मळविला, न राती बाई
छबिना खेळविला || २ ||
रत्नांचा चुडा बाई रत्नांचा चुडा
कशानं वाढविला, न राती बाई
पालखी हात दिला || ३ ||
सव्वा खंडी ऊद बाई सव्वा खंडी ऊद
कैलासी धूर गेला, गं अंबाबाई
आराधी गुरू केला || ४ ||