शनि लक्ष्मी युद्ध |आरेश्वर दशावतार नाट्य मंडळ, सिंधुदुर्ग |अंकुश गरुड जबरदस्त प्रवेश
kokan aani sanskruti
0:00 / 0:00
शनि लक्ष्मी युद्ध |आरेश्वर दशावतार नाट्य मंडळ, सिंधुदुर्ग |अंकुश गरुड जबरदस्त प्रवेश
545 просмотров · 4 дн. назад
kokan aani sanskruti
1,38 тыс. подписчиков
545 просмотров · 4 дн. назад
शनि लक्ष्मी युद्ध |आरेश्वर दशावतार नाट्य मंडळ, सिंधुदुर्ग |अंकुश गरुड जबरदस्त प्रवेश
नमस्कार मंडळी 🙏🙏
🙏 दशावतारातील शनि लक्ष्मी युद्ध | कलाकार अंकुश गरुड, सुरेश गुरव, गौरेश मेस्त्री , निलेश देऊलकर | शनि लक्ष्मी युद्ध नाटक 🙏
कोकणच्या समृद्ध लोककलेचा आणि दशावतारी नाट्यपरंपरेचा सुंदर आविष्कार म्हणजे दशावतार! 🎭
या व्हिडिओमध्ये दशावतारी कलाकार श्री. अंकुश गरुड, श्री सुरेश गुरव, श्री गौरेश मेस्त्री , श्री निलेश देऊळकर यांनी ‘ शनि लक्ष्मी युद्ध ’ या नाटकामध्ये सादर केलेली आकर्षक प्रवेश पाहायला मिळणार आहे.
कोकणच्या पारंपरिक कलेचा आनंद घ्या आणि आपल्या लोककलेचा वारसा जपण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा.
व्हिडिओ आवडल्यास Like 👍 करा, आपल्या मित्रमंडळींसोबत Share करा आणि अशाच सुंदर कोकणी संस्कृती, दशावतारी नाटके व कलाकारांच्या सादरीकरणासाठी चॅनेलला Subscribe करून Bell Icon 🔔 दाबायला विसरू नका.
🙏 जय कोकण! जय दशावतार! 🙏
#दशावतार #ladhai #कोकणसंस्कृती #dashavtari_natak #dashavtari_marathi_natak #dashavtar #kokan #kokani #kokanaanisanskruti #malvani #malvan #दशावतारी #dashavtari