Перейти к содержимому

आरती शेख फ़रीदजी ।। गिरडवाले बाबा फरीदजी यांची मराठी आरती ।। Ram Kshirsagar Live

Ram Kshirsagar Live

0:00 / 0:00

आरती शेख फ़रीदजी ।। गिरडवाले बाबा फरीदजी यांची मराठी आरती ।। Ram Kshirsagar Live

1 452 082 просмотра · 5 лет назад
Ram Kshirsagar Live
79,9 тыс. подписчиков
1 452 082 просмотра · 5 лет назад
Newly Marathi Aarti By Maa Kamakshi Musical Group Kuhi Tah.Kuhi District Nagpur Lyrics :- Sachin Darasing Bawane Singer :- Suraj Kumar Dhanjode Chorus :- Aditi Kshirsagar and Harshada Kshirsagar Director :- Ram Ganesh Kshirsagar Call 9823490563 , 8390737279 , 8390272324 आरती शेख फरीद जी शक्कर बावली वाले बाबा आरती ओवाळीतो गिरड वाले फरिद बाबा ।। धृ ।। पाकपल्ली जन्म घेऊनी भारता आले हो चालुनी गुरूंच्या आदेशाने गिरडा बैसले येउनी.... ।।१।। कुबड्या इमली खाली बैसिले पहिले चरण रोवोनी वंदन करूया चला पहिली पायरी देखोनी हात जोडूनी पाहूया चला पुढे शंकर बावली विहिरीमध्ये तप केले उलटे टांगोनी ....।।२।। विधात्याची किरपा बघा कागे अंगावर बैसोनी फरीदजींचे मांस हो खायी कागेसन वेचोनी ख्याती पवित्र बाबांची केले अनाज धोंडी नयनी चमत्कार हो बघा गिरडा ला येवोनी....।।३।। गडावरी बैठक केली गिरडोबाला गाडोनी उलटे गाढिले गिरडोबाला तेव्हा क्षमा करोनी अमरत्व द्यावे हो मला शेख फरीद बाबांनी वरदान एसे द्यावे मज कल्याण करुनी.....।।४।। जेव्हा कोणी गिरड जावे बाबा फरिद पहावे कर जोडोनी मागावे गिरडोबाला नमावे तव जनकल्याण व्हावे मुखे फरिद बोलावे मलींदा शिरणी घ्यावे परब्रम्ह जाणावे.....।।५।। भक्तिभावे काला घ्यावे वारकरीने हरीचा त्यामाजी मलींदा पावे गिरडवाले बाबांचा बाबा द्वारी कोणीही जावे हिंदू मुस्लिम शिख भावे दुःख सारे सोडोनीया सुखा गाठोडे बांधावे कलियुगी महिमा ऐसा की मनी वसे ते पावे....।।६।। एक नाम मुखी घ्यावे दम दम फरीदा गावे बाबाजींच्या चरणी जावे जीवन सफल पहावे जिवण माझे या जन्मी हो बाबा फरीदजींच्या नावे दाण द्या रयतेशी हो बाबा फरिद करावे नतमस्तक तुमच्या चरणी बाबांचा जयकार गावे....।।७।। लेखक सचिन दारासिंग बावणे मु. S.R.P.F. नागपुर ( ९९२२४१९६१३ )