6 वर्षाच्या मुलीसाठी मुनिया पैठणी फ्रॉक | Full Cutting & Stitching | Munia Paithani Frock
Shivankala by Priti
0:00 / 0:00
6 वर्षाच्या मुलीसाठी मुनिया पैठणी फ्रॉक | Full Cutting & Stitching | Munia Paithani Frock
3 755 просмотров · 12 часов назад
Shivankala by Priti
32,2 тыс. подписчиков
3 755 просмотров · 12 часов назад
6 वर्षाच्या मुलीसाठी सुंदर मुनिया पैठणी फ्रॉकची Full Cutting & Stitching या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने दाखवली आहे. ❤️
या व्हिडिओमध्ये फ्रॉकचे सर्व Measurements, Cutting आणि Stitching step-by-step पाहायला मिळेल.
हा फ्रॉक तुम्ही स्वतःसाठी किंवा घरबसल्या Sewing Business सुरू करण्यासाठीही तयार करू शकता.
प्लिट्सचा Formula जाणून घ्यायचा असेल तर खालील व्हिडिओवर क्लिक करा. 👇
• गडवाल साडीपासून 1 वर्षाच्या मुलीसाठी सुंदर...
अशाच सुंदर Baby & Kids Dress Cutting and Stitching Videos साठी Shivankala by Priti ला Subscribe करा. ❤️
📌 Measurements:
Full Length – 30”
Waist Length – 11”
Shoulder – 5.5”
Armhole – 5.5”
Neck Width – 2”
Neck Depth – 5”
Chest – 6 + 2”
Waist – 6 + 2”
Sleeves Height – 3 + 1.5”
Sleeves Width – 4 + 1”