Перейти к содержимому

भेसळमुक्त शुध्द पनीर/ घरीच बणवा प्रोटीनयुक्त पनीर/Kaveri's Kitchen Recipe

Kaveri's Kitchen Recipe

0:00 / 0:00

भेसळमुक्त शुध्द पनीर/ घरीच बणवा प्रोटीनयुक्त पनीर/Kaveri's Kitchen Recipe

1 626 просмотров · 2 месяца назад
Kaveri's Kitchen Recipe
178 подписчиков
1 626 просмотров · 2 месяца назад
भेसळमुक्त शुध्द पनीर/ घरीच बनवा प्रोटिनयुक्त पनीर,शुद्ध आणि ताजे पनीर घरच्या घरी बनवा! आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या पद्धतीने घरगुती पनीर बनवणार आहोत. बाजारातील पनीर घेण्याऐवजी घरी बनवलेले ताजे पनीर चविष्ट आणि पौष्टिक असते. हे पनीर प्रोटीनचा चांगला स्रोत आहे आणि विविध भाज्या, पनीर मसाला, मटर पनीर,पालक पनीर,पनीर पकोडे,साठी वापरता येते. 👉 व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Share करा आणि Channel Subscribe 🔔 करा. शुद्ध पनीर, घरगुती पनीर, भेसळमुक्त पनीर, पनीर रेसिपी, पनीर घरी कसे बनवावे, प्रोटीनयुक्त पनीर, homemade paneer, fresh paneer, protein rich paneer, paneer recipe Marathi #शुद्धपनीर #भेसळमुक्तपनीर #घरगुतीपनीर #पनीररेसिपी #प्रोटीनयुक्तपनीर #homemade paneer #paneer recipe #fresh paneer #protein richpaneer #marathi recipe