रामेश्वर मंदिर काळबादेवी, रत्नागिरी येथील हरीनाम सप्ताह मधील मिरवणूक| ढोलताशा आणि हरिनामाचा गजर |
konkan real content
0:00 / 0:00
रामेश्वर मंदिर काळबादेवी, रत्नागिरी येथील हरीनाम सप्ताह मधील मिरवणूक| ढोलताशा आणि हरिनामाचा गजर |
28 просмотров · 9 дней назад
konkan real content
18 подписчиков
28 просмотров · 9 дней назад
काळबादेवी हरीनाम सप्ताह 🙏🚩
काळबादेवी, रत्नागिरी येथे पार पडलेल्या हरीनाम सप्ताहातील मिरवणुकीचे काही सुंदर क्षण या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. 🥁🙏
हरीनामाच्या गजरात भक्तिमय वातावरण, मिरवणुकीतील उत्साह आणि आपल्या कोकणातील सुंदर परंपरेची झलक या व्हिडिओमधून अनुभवता येईल. ❤️
व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Comment 💬 | Subscribe 🔔 नक्की करा.
🚩 काळबादेवी, रत्नागिरी 🚩
#काळबादेवी #हरीनामसप्ताह #रत्नागिरी #कोकण #मिरवणूक #भक्ती #Konkan #Ratnagiri #HarinamSaptah #dhol #dholtasha #marathi #maharashtra