🙏 ह्या देवीसोबतचं माझं खास नातं ❤️🥹 | Misal Pav 😋 | #dailyvlog #marathivlog
Kalyani Danve
0:00 / 0:00
🙏 ह्या देवीसोबतचं माझं खास नातं ❤️🥹 | Misal Pav 😋 | #dailyvlog #marathivlog
69 просмотров · 7 ч назад
Kalyani Danve
573 подписчика
69 просмотров · 7 ч назад
नमस्कार! ❤️
आजच्या Vlog मध्ये माझ्या दिवसाची सुंदर सुरुवात केली घरचा Milk Shake बनवून. त्यानंतर ज्या देवीसोबत माझं मनापासूनचं घट्ट नातं आहे, त्या देवीच्या दर्शनाला गेले. मंदिरातील भक्तीमय वातावरण, दर्शनाचा अनुभव आणि त्यानंतर खाल्लेली झणझणीत Misal Pav तुमच्यासोबत शेअर केली आहे. 🙏
हा Vlog आवडला तर Like, Share, Comment करा आणि अशाच Marathi Daily Vlogs साठी Subscribe करायला विसरू नका. ❤️ #dailyvlog #dailyroutine #devidarshan #misalpav #milkshake #lifestyle #temple