अगदि साध्या जेवणाला द्या हॉटेलसारखा सुंदर लुक |भरपूर टीप्स | रोजचं साधं जेवण करूया कमाल |
Sugran Seema
0:00 / 0:00
अगदि साध्या जेवणाला द्या हॉटेलसारखा सुंदर लुक |भरपूर टीप्स | रोजचं साधं जेवण करूया कमाल |
3 442 просмотра · 1 месяц назад
Sugran Seema
24,3 тыс. подписчиков
3 442 просмотра · 1 месяц назад
साहित्य
१ वाटी. भात
१ वाटी. डाळ
१ चपाती ,फुलका
१ वाटी. दही
१ वाटी. फरसबी भाजी
१ कांदा. रींगा
१/२ वाटी. कोथिंबीर
१/२. लिंबू
१ चमचा. लोणचं
१. पापड
२,३ चमचे. तूप
१/२ वाटी. ओलं खोबरं
१,२. हिरव्या मिरच्या
५,६. कडीपत्ता
१ चमचा. राई, जिरं
१ कांदा. बारीक चिरलेला
१ टोमॅटो. बारीक चिरलेलं
कृती
कुकरमध्ये भात आणि डाळ शिजवून घ्या. कांदा,टोमॅटो, मिरची,मीठ,दही घालून कोशिंबीर करा. बटाटा घालून फरसबीचया शेंगांची भाजी करा. छान फुगलेले फुलके करा. स्वयंपाक झाल्यावर वरण,भात, भाजी,फुलका आणि पापड यांची थाळी सजवा. नंतर भाजीत कीसलेलं ओलं खोबरं आणि कोथिंबीर घाला. वरणाला तुपाची फोडणी द्या. डाव्या बाजूस कांदा, लिंबू,लोणचं ,पापड ठेवा. मध्ये कोशिंबीरीची वाटी ठेवा.भातावर साजूक तूप घाला. आणि रोजचं साधं जेवण कमाल करा.
#रोजचंजेवण #हॉटेल #थाळी #मराठी रेसिपी #सुगरणसीमा #सुगरण सीमा #व्हायरल #वरणभात #भाजीचपाती #फुलका #dailyfood #thali #marathirecipe #indianfood #viral #viralvideo #hotel #hotelfood #dalrice