Перейти к содержимому

राजा शिवछत्रपती – भाग १२ | स्वराज्यावर चालून आल सिद्दी जौहरच वादळ | शिवाजी महाराज इतिहास मराठी

RAJA SHIV CHHATRAPATI STUDIO

0:00 / 0:00

राजा शिवछत्रपती – भाग १२ | स्वराज्यावर चालून आल सिद्दी जौहरच वादळ | शिवाजी महाराज इतिहास मराठी

38 844 просмотра · 2 нед. назад
RAJA SHIV CHHATRAPATI STUDIO
3,24 тыс. подписчиков
38 844 просмотра · 2 нед. назад
राजा शिवछत्रपती मालिकेचा हा भाग १२ असून या भागात आपण पाहणार आहोत स्वराज्यावर चालून आल सिद्दी जौहरच वादळ, कोल्हापूरच्या रणांगणातील मराठ्यांचा विजय, राजापूरचे गुंतागुंतीचे प्रकरण आणि पन्हाळगडावर येऊन ठेपलेले मोठे संकट. या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास, शहाजी राजे, जिजाऊ माता, भोसले घराणे, स्वराज्याची स्थापना आणि मराठा साम्राज्याचा उदय यांचा सविस्तर प्रवास दाखवला आहे. 🚩 मालिका : राजा शिवछत्रपती 🚩 भाग : १२ 🚩 विषय : स्वराज्यावर चालून आले सिद्दी जौहरचे वादळ! 🚩 भाषा : मराठी Chapters: 00:20 कोल्हापूरच्या रणांगणातील मराठ्यांचा विजय 02:48 राजापूरचे गुंतागुंतीचे प्रकरण 03:35 इंग्रजांशी संघर्ष आणि कैद्यांची अटक 04:54 महाराजांचा न्याय आणि स्वराज्याची शिस्त 06:50 नेताजी पालकरांचा आदिलशाही मुलखात धडाका 08:08 विजापूर दरबारातील वाढती चिंता 08:48 सिद्दी जौहरची निवड 10:12 सिद्दी जौहरची प्रचंड फौज 10:30 पन्हाळगडावर येणारे संकट 11:08 सह्याद्रीचा वाघ 🔱 या भागात: • कोल्हापूरच्या परिसरातील २८ डिसेंबर १६५९ च्या लढाईत महाराजांनी आदिलशाही फौजेवर मिळवलेला विजय. • अफजलखानानंतर कोकणातील विस्तार आणि राजापूरमधील महमूद शरीफ, इंग्रज आणि हेन्री रेविंग्टन यांच्याशी निर्माण झालेला संघर्ष. • बाघजी, बालजी आणि फिलिप गिफर्ड यांच्या अटकेनंतर वाढलेले तणाव आणि महाराजांनी घेतलेली शिस्तीची भूमिका. • नेताजी पालकरांच्या स्वाऱ्या आणि आदिलशाही मुलखात स्वराज्याचा वाढता विस्तार. • विजापूर दरबारातील वाढती अस्वस्थता आणि शिवाजी महाराजांना रोखण्यासाठी सिद्दी जौहरची निवड. • सिद्दी जौहरच्या नेतृत्वाखाली एकवटलेली मोठी आदिलशाही फौज आणि पन्हाळगडाकडे सुरू झालेली निर्णायक मोहीम. • पुढे घडणाऱ्या पन्हाळगडाच्या थरारक वेढ्याची चाहूल. 📺 पूर्ण मालिका येथे पाहा:    • राजा शिवछत्रपती – संपूर्ण मालिका   ▶ मागील भाग:    • राजा शिवछत्रपती – भाग ११ | अफझलखानाच्या वध...   ▶ पुढील भाग:    • राजा शिवछत्रपती – भाग १३ | पन्हाळ्याला सिद...   जय जिजाऊ जय शिवराय 🚩 #shivajimaharaj #rajashivchhatrapati #marathahistory #shivajimaharajhistory #swarajya #panhalgad #siddhiJohar #siddhijohar #shivray #marathahistorymarathi Disclaimer: या व्हिडिओमधील दृश्ये cinematic सादरीकरणासाठी काही ठिकाणी कल्पनात्मक स्वरूपात दाखवली आहेत. This video is made for educational and informational purposes only.