Перейти к содержимому

वजनी असो किंवा वाटीचे प्रमाण चकली हलकी पोकळ संपेपर्यंत कुरकुरीत राहण्यासाठी खमंग चकलीची भाजणी bhajni

Vaishali's Mejwani

0:00 / 0:00

वजनी असो किंवा वाटीचे प्रमाण चकली हलकी पोकळ संपेपर्यंत कुरकुरीत राहण्यासाठी खमंग चकलीची भाजणी bhajni

1 390 просмотров · 2 г. назад
Vaishali's Mejwani
81,2 тыс. подписчиков
1 390 просмотров · 2 г. назад
वजनी असो किंवा वाटीचे प्रमाण चकली हलकी पोकळ संपेपर्यंत कुरकुरीत राहण्यासाठी खमंग चकलीची भाजणी bhajni#चकलीभाजणी#chaklibhajani#chakalibhajani#diwalispecial#diwalifaral#diwalifaralrecipe#diwalifaralrecipes#चकलीरेसिपी#chakalirecipe साहित्य ( १ किलो भाजणी साठी) प्रत्येक वाटी च्या मापात थोडा फरक असू शकतो पण भाजणी अचूक होणार फक्त १ किलो पेक्षा थोडी कमी जास्त होऊ शकते. ५०० ग्रॅम जाडे तांदूळ ( इंद्रायणी तांदूळ घेऊ नये) २५० ग्रॅम चणाडाळ १२५ ग्रॅम मूग डाळ ६५ ग्रॅम उडीद डाळ ५० ग्रॅम साबुदाणे ५० ग्रॅम पोहे ५० ग्रॅम धणे २० ग्रॅम जिरे वाटीचे प्रमाण १ किलो भाजणी साठी ४ वाटीजाडे तांदूळ ( इंद्रायणी तांदूळ घेऊ नये) २ वाटी चणाडाळ १ वाटी मूग डाळ १/२ वाटी ग्रॅम उडीद डाळ १/२ वाटी साबुदाणे १/३ वाटी ग्रॅम पोहे ४ मोठे चमचे धणे (Tbs ) २ मोठे चमचे जिरे