Перейти к содержимому

तुमच्या बोलण्याची पद्धतच तुमची किंमत ठरवते! | 5 Powerful Rules 🔥| Psychology

मनःसंवाद

0:00 / 0:00

तुमच्या बोलण्याची पद्धतच तुमची किंमत ठरवते! | 5 Powerful Rules 🔥| Psychology

17 840 просмотров · 1 мес. назад
मनःसंवाद
78 подписчиков
17 840 просмотров · 1 мес. назад
तुमच्या बोलण्याची पद्धतच तुमची किंमत ठरवते! | 5 Powerful Rules 🔥| Psychology आपण काय बोलतो यापेक्षा आपण कसं बोलतो, यावर लोक आपल्याला कसं पाहतात हे ठरतं. या व्हिडिओमध्ये जाणून घ्या अशा 5 Powerful Rules, ज्या तुम्हाला अधिक confident, clear आणि प्रभावीपणे बोलायला मदत करतील. 📌 CHAPTERS 00:00 लोक तुम्हाला गंभीरपणे का घेत नाहीत? 00:37 प्रत्येक गोष्ट explain करणं बंद करा 00:42 हळू आणि स्पष्ट बोलण्याची ताकद 01:20 प्रत्येक वेळी स्वतःचा बचाव करू नका 01:51 “नाही” म्हणायला शिका 02:19 दुसऱ्याला कमी दाखवून स्वतःला मोठं करू नका 03:45 तुमच्या शब्दांची खरी ताकद #MarathiPsychology #SelfRespect #Confidence #CommunicationSkills #marathimotivation #mindset #selfgrowth #marathimotivationqoutes मनःसंवाद — स्वतःशी संवाद... यशाकडे प्रवास. नवीन व्हिडिओंसाठी Channel Subscribe करा.