गणपती बाप्पांसाठी सुंदर Crochet शेला 🧶 | Ganpati Bappa Crochet Shela
The Crochet Journey - क्रोशेचा सुंदर प्रवास
0:00 / 0:00
गणपती बाप्पांसाठी सुंदर Crochet शेला 🧶 | Ganpati Bappa Crochet Shela
7 663 просмотра · 1 мес. назад
The Crochet Journey - क्रोशेचा सुंदर प्रवास
3,63 тыс. подписчиков
7 663 просмотра · 1 мес. назад
गणपती बाप्पांसाठी प्रेमाने आणि हाताने बनवलेला सुंदर Crochet शेला 🧶🌺
या व्हिडिओमध्ये आपण गणपतीच्या मूर्तीला सजवण्यासाठी आकर्षक क्रोशे शेला अगदी सोप्या पद्धतीने बनवायला शिकणार आहोत.
हा शेला तुम्ही गणपती सजावट, गणेश चतुर्थी आणि बाप्पांच्या सुंदर श्रृंगारासाठी वापरू शकता. 🙏❤️
🧵 लागणारे साहित्य (Materials Required):
४ प्लाय लोकर (पांढरा आणि केशरी रंग)
क्रोशे सुई (Crochet Hook) - 3mm
सजावटीसाठी मोती / मणी
B-7000 Glue
कात्री (Scissors)
⏱️ Timestamp / व्हिडिओचे भाग:
0:00 - प्रस्तावना (Introduction)
0:23 - लागणारे साहित्य (Materials needed)
0:58 - शेल्याच्या मुख्य पट्टीची वीण (Main part of Shela)
6:05 - दोन पट्ट्या जोडणे आणि काठ विणणे (Joining two main parts and border)
10:08 - वेगळ्या रंगाची बॉर्डर (Different color border)
14:29 - गोंडे बनवणे आणि जोडणे (Decorating)
18:47 - मोत्यांची सजावट (Beads decoration)
📺 जर तुम्ही आधीचे भाग पाहिले नसतील, तर ते येथे पहा:
क्रोशे विणकाम अगदी बेसिकपासून शिकण्यासाठी आमचे आधीचे भाग नक्की पहा:
👉 भाग १ - क्रोशे विणकाम शिका अगदी सुरुवातीपासून! How to Crochet for Beginners in Marathi: • क्रोशे विणकाम शिका अगदी सुरुवातीपासून! How...
👉 भाग २ - तोरण आणि रुमालाचे मुख्य खांब शिका! Crochet Stitches Tutorial (SC, HDC, DC, TR): • "तोरण आणि रुमालाचे मुख्य खांब शिका!" Croch...
व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Share ↗️ | Subscribe 🔔 नक्की करा.
अशाच सुंदर आणि सोप्या Crochet DIY आणि Marathi Crochet Tutorials साठी माझ्या The Crochet Journey – क्रोशेचा सुंदर प्रवास या चॅनेलला Subscribe करा. 🧶❤️
#Crochet #GanpatiBappa #GanpatiCrochet #CrochetShawl #CrochetShela #गणपती #गणपतीबाप्पा #क्रोशे #क्रोशेशेला #GaneshChaturthi #CrochetForGanpati