गावरान भरला दोडका | सर्वांना आवडेल असा मसालेदार चमचमीत भरला दोडका | Bharla Dodaka | कृष्णाई गझने
Krushnai Gazane
0:00 / 0:00
गावरान भरला दोडका | सर्वांना आवडेल असा मसालेदार चमचमीत भरला दोडका | Bharla Dodaka | कृष्णाई गझने
15 105 просмотров · 2 года назад
Krushnai Gazane
417 тыс. подписчиков
15 105 просмотров · 2 года назад
नमस्कार आज मी तुम्हाला स्पेशल असा मसाला तयार करून गावच्या पद्धतीने भरला दोडका करून दाखवला आहे, चवीला इतका भारी लागतो कि न आवडणारे देखील आवडीने खातील, इतकी मस्त आहे ही भरल्या दोडक्याची रेसिपी. तुम्ही नक्की बनवून बघा❤️