शंभू महादेव 🙏 नांगरतास vlog 2026 मैत्रिणींसोबत घालवलेला एक सुंदर दिवस 😊 #shambhuMahadev#GirlsTrip
pallavi's Kitchen and vlogs
0:00 / 0:00
शंभू महादेव 🙏 नांगरतास vlog 2026 मैत्रिणींसोबत घालवलेला एक सुंदर दिवस 😊 #shambhuMahadev#GirlsTrip
102 просмотра · 9 дней назад
pallavi's Kitchen and vlogs
730 подписчиков
102 просмотра · 9 дней назад
नमस्कार 🙏 हर हर महादेव 🙏 आज आम्ही आलोय एका अत्यंत जागृत आणि निसर्गरम्य ठिकाणी ते म्हणजे शंभू महादेव आणि नांगरतास येथे . निसर्गाच्या कुशीत वसलेलं आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शंभू महादेवाच्या दर्शनाला आम्ही निघालोय चला तर मग या भक्तीच्या प्रवासात आमच्यासोबत सामील व्हा! मंठा (जालना) जवळील श्रीक्षेत्र शंभू महादेव आणि नांगरतास हे अतिशय निसर्गरम्य आणि पवित्र ठिकाण आहे. प्रभु श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या जागेची जोडलेला हा ब्लॉग तुम्ही नक्की बघा.#ShambhuMahadev #mahadev#bholenath#OmNamhshivaya#shiva #Mahakal#spiritualjourney #MiniVlog#GirlsTrip#Friends#TravalDiaries#MarathiVlog#Trending#ExploreMaharashrta #NatureLovers #nagartas