तासगावचा २४७ वा ऐतिहासिक रथोत्सव 🚩 | हजारोंच्या गर्दीत भव्य रथयात्रा | Ganpati Rathotsav 2026
Mir Yatra
0:00 / 0:00
तासगावचा २४७ वा ऐतिहासिक रथोत्सव 🚩 | हजारोंच्या गर्दीत भव्य रथयात्रा | Ganpati Rathotsav 2026
184 просмотра · 5 часов назад
Mir Yatra
298 подписчиков
184 просмотра · 5 часов назад
तासगावच्या २४७ व्या ऐतिहासिक रथोत्सवाची भव्य झलक! 🚩🙏
हजारो भाविकांची उपस्थिती, भव्य रथ, ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष आणि रथाभोवतीचा उत्साह… असा अनुभव देणारा तासगावचा ऐतिहासिक रथोत्सव!
या व्हिडिओमध्ये पाहा रथोत्सवातील भव्य रथयात्रा, भाविकांची गर्दी, पोलीस बंदोबस्त आणि भक्तिमय वातावरण. ❤️
व्हिडिओ आवडला असेल तर Like 👍 करा, Share करा आणि अशाच आपल्या संस्कृती व परंपरेशी जोडलेल्या व्हिडिओंसाठी Channel Subscribe करा! 🔔
गणपती बाप्पा मोरया! 🙏🚩
#तासगाव #रथोत्सव #गणपती #GanpatiRathotsav #Tasgaon #Rathotsav2026 #Maharashtra #GanpatiBappaMorya #मराठी #महाराष्ट्र #sangli