अचानक पोहोचले एका खास ठिकाणी! 😍
Explore with Sakshi
0:00 / 0:00
अचानक पोहोचले एका खास ठिकाणी! 😍
24 просмотра · 22 ч назад
Explore with Sakshi
27 подписчиков
24 просмотра · 22 ч назад
🙏 गणपती बाप्पा मोरया! ❤️
आजच्या Vlog मध्ये आपण भेट देणार आहोत नाशिकमधील ओढ्यावरच्या गणपती बाप्पाला! 😍
या ठिकाणाचं सौंदर्य, मंदिराचा परिसर आणि इथला अनुभव माझ्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. पण या ठिकाणी असं नेमकं काय खास आहे? हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा!
तुम्हाला माझे असे Explore Vlogs, मंदिर दर्शन आणि नवीन ठिकाणांचे व्हिडिओ आवडत असतील, तर चॅनलला Subscribe करा आणि Bell Icon दाबायला विसरू नका. ❤️
तुमचा पाठिंबा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे! 🙏
जय गणेश! गणपती बाप्पा मोरया! 🌺
#OdhyaVarchaGanpati #Nashik #GanpatiBappa #NashikExplore #MarathiVlog #TempleVlog #ExploreWithSakshi