Перейти к содержимому

खवळलेले पित्त आणि मनशांती.. Vitiated Pitta & peace of mind

Niraamay Wellness Center

0:00 / 0:00

खवळलेले पित्त आणि मनशांती.. Vitiated Pitta & peace of mind

69 148 просмотров · 4 года назад
Niraamay Wellness Center
242 тыс. подписчиков
69 148 просмотров · 4 года назад
The Sanskrut word Niraamay implies ‘free from defects’. In our series - Mann Niraamay – we have been learning about the right conditioning of the mind for removing the accumulated negative energy that causes defects in the body, and the importance of Swayampurna Upchar method. Equilibrium in the Panchtatvas (five basic elements in the body) and the resulting good health play a key role in success in life. But, today the society is afflicted by Pitta Dosh (one of the three bodily tendencies) imbalances on a large scale. What is the connection between the agricultural chemicals and hybrid seeds and Pitta related disorders? How is wrong diet responsible for the defects in the Agni (fire) and other elements in the body? How is the changing lifestyle responsible for Pitta vitiation? How exactly do sunrise and sunset affect human activities? What are the benefits accruing from the practice of Pranayam and Mudras (specific finger arrangements) such as Apan Vayu Mudra? What is the relation between peace of mind, positivity and Pitta imbalance? Why is it said that all diseases originate from the stomach? Dr Yogesh and Dr Amruta Chandorkar from Niraamay answer such important questions through this informal chat. Watch the video for details, and don’t forget to share it with those suffering from Pitta disorders! खवळलेले पित्त आणि मनःशांती निरामय म्हणजे दोष विरहित स्थिती. ‘मन निरामय’ या मालिकेतून मनावरील योग्य संस्कार व शरीरात दोष निर्माण करणाऱ्या नकारात्मक उर्जेचा निचरा करण्याचे महत्व, आणि स्वयंपूर्ण उपचार पद्धती आपण समजून घेत आहोत. जीवनात प्रगती साधण्यासाठी चांगले आरोग्य आणि पर्यायाने शरीरातील त्रिदोषांचे संतुलन राखणे अत्यंत आवश्यक असते. परंतु आज समाजात पित्त विकार सर्वत्र बळावलेला दिसतो. शेतात वापरली जाणारी रसायने व संकरित बियाणे यांचा पित्त दोषाशी काय संबंध आहे? अयोग्य आहारामुळे शरीरातील अग्नी व अन्य तत्त्वांमध्ये काय बिघाड होतात? बदललेली जीवनशैली पित्त प्रकोपाला कशी कारणीभूत ठरते आहे? सूर्योदय व सूर्यास्त यांचा मानवी व्यवहारांवर नेमका काय परिणाम होतो? प्राणायाम व अपान वायू मुद्रेसारख्या मुद्रा केल्याने काय लाभ होतो? मनःशांती, सकारात्मकता व पित्त दोष यांचे काय नाते आहे? सर्व रोग पोटातून निर्माण होतात असे का म्हटले जाते? या अनौपचारिक चर्चेच्या माध्यमातून अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देत आहेत निरामयचे डॉ योगेश व डॉ अमृता चांदोरकर. अधिक माहितीसाठी व्हिडियो पहा आणि पित्त विकाराने ग्रासलेल्या तुमच्या परिचितांना पाठवायला विसरू नका! ----- अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24 Website : https://niraamay.com/ Facebook :   / niraamay   Instagram :   / niraamaywellness   Telegram : https://t.me/niraamay Subscribe -    / niraamayconsultancy   #pitta #peaceofmind #freefromdefects Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.