Перейти к содержимому

गोकुळच्या ५ संचालकांवरून पवन खेरा आक्रमक! फडणवीस सरकारला सुप्रीम कोर्टात आव्हान?

PrimeTime Maharashtra

0:00 / 0:00

गोकुळच्या ५ संचालकांवरून पवन खेरा आक्रमक! फडणवीस सरकारला सुप्रीम कोर्टात आव्हान?

25 298 просмотров · 8 ч назад
PrimeTime Maharashtra
235 тыс. подписчиков
25 298 просмотров · 8 ч назад
गोकुळच्या सत्तासंघर्षात आता थेट दिल्लीतील काँग्रेसची एन्ट्री झाली आहे! काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांनी ट्विट करत महाराष्ट्र सरकारच्या पाच नामनिर्देशित संचालक नेमण्याच्या निर्णयावर सवाल उपस्थित केले आहेत. या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. निवडणुकीत १३ विरुद्ध १२ चा कौल, सरकारचा संचालक नियुक्तीचा निर्णय, १० नोव्हेंबरची अध्यक्षपदाची निवडणूक आणि गुजरातमधील अमूल प्रकरणाचा दाखला... या सगळ्याचा गोकुळच्या सत्तासमीकरणावर काय परिणाम होणार? पाहा सविस्तर विश्लेषण! . . . #Gokul #PawanKhera #SatejPatil #GokulElection #MaharashtraPolitics #DevendraFadnavis #Congress #AmulCase #SupremeCourt #Kolhapur 📌 Follow us on PrimeTime Maharashtra's Social Media Handles for Real-Time Updates: 🔴 YouTube:    / @primetimemaharashtranews   📘 Facebook: https://www.facebook.com/profile.php?... 📸 Instagram:   / primetimemaharashtra   🐦 X (Twitter): www.x.com/PrimeTimeMaharashtra 🌐 Website: www.primetimenews.online 👉 Subscribe, Like, and Follow PrimeTime Maharashtra for the Latest News, Trends, and Updates! 🚀 🔴 Stay informed with Maharashtra’s Prime News Source – Prime Time Maharashtra! महाराष्ट्राच्या धडधडत्या घडामोडींचं प्राईम कव्हरेज! "प्राईम टाईम महाराष्ट्र" हे महाराष्ट्रातील सर्वांत गतिमान आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज चॅनल आहे. आम्ही तुम्हाला पोहोचवतो – राजकारण, समाजकारण, अर्थकारण, ट्रेंडिंग न्यूज, सोशल मीडिया अपडेट्स आणि लोकांच्या जिव्हाळ्याच्या बातम्या – त्या ही संपूर्ण तपशीलांसह, स्पष्ट आणि धारदार विश्लेषणासोबत! 📍 मुंबईपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्या 📲 फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स आणि इंटरनेटवर गाजणाऱ्या ट्रेंडिंग स्टोरीज 🔥 व्हायरल न्यूज, हेल्थ-टेक अपडेट्स आणि तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या गोष्टी 🎥 लाईव्ह कव्हरेज, एक्सप्लेनर्स आणि सखोल विश्लेषण 🛑 आजचा टाईम आहे प्राईम! 🛑 आजचा महाराष्ट्र आहे प्राईम! 🛑 तुम्ही आहात आमच्यासाठी प्राईम! म्हणूनच, महाराष्ट्राच्या प्रत्येक महत्त्वाच्या बातमीसाठी प्राईम टाईम महाराष्ट्र पाहा आणि सबस्क्राईब करा! #PrimeTimeMaharashtra