राहुल गांधींनी पत्रकार परिषदेतच काय दावा केला? Rahul Gandhi on Gyanesh Kumar | India Bloc Protest
Lokmat
0:00 / 0:00
राहुल गांधींनी पत्रकार परिषदेतच काय दावा केला? Rahul Gandhi on Gyanesh Kumar | India Bloc Protest
69 594 просмотра · 1 день назад
Lokmat
4,78 млн подписчиков
69 594 просмотра · 1 день назад
Rahul Gandhi on CEC Gyanesh Kumar | India Bloc Protest केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात विरोधकांनी देशभरात राण पेटवलंय. दिल्लीत गेल्या आठवडाभरात राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादवांसह विरोधी पक्षातले बडे नेते रस्त्यावर उतरलेले आहेत. मागणी आहे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची.. राहुल गांधींनी गेल्या वर्षभरापासून वोट चोरीचे आरोप करत अनेक खळबळ उडवून देणारे दावे केलेत.. याच मुद्द्यावरून त्यांनी दिल्लीत १२ ऑक्टोबरला एक पत्रकार परिषद घेतली.
#rahulgandhi #gyaneshkumar #indiabloc #marathinews