हिंजवडी मॉडेल फेल? | IT PARK ची वाट कोणी लावली? | बिल्डर्स-प्रशासनाला नागरिक कंटाळले! | Pune News
ThinkTV Marathi
0:00 / 0:00
हिंजवडी मॉडेल फेल? | IT PARK ची वाट कोणी लावली? | बिल्डर्स-प्रशासनाला नागरिक कंटाळले! | Pune News
40 599 просмотров · 1 день назад
ThinkTV Marathi
166 тыс. подписчиков
40 599 просмотров · 1 день назад
#Hinjewadi #HinjewadiITPark #Pune #PuneNews #ITPark #HinjewadiTraffic #PuneTraffic #Infrastructure #HinjewadiIssues
हिंजवडी… पुण्याची IT ओळख बनलेला परिसर. गेल्या 25 वर्षांत इथे IT Park उभा राहिला, मोठ्या कंपन्या आल्या, हजारो लोकांना रोजगार मिळाला आणि हिंजवडी-माण-मारुंजी परिसराचा चेहरामोहरा बदलला.
पण या विकासासोबत स्थानिक नागरिकांच्या समस्या का वाढत गेल्या?
रस्ते, वाहतूक कोंडी, पाणी, कचरा, पावसाळ्यातील पाणी साचण्याची समस्या, अपघात, सार्वजनिक वाहतूक आणि अपुऱ्या नागरी सुविधा यामुळे हिंजवडीतील स्थानिक नागरिक आणि IT कर्मचारी दोघेही त्रस्त आहेत. नुकत्याच झालेल्या आंदोलनानंतर हिंजवडीच्या infrastructure प्रश्नावर पुन्हा मोठी चर्चा सुरू झाली आहे. गेल्या 25 वर्षांत हिंजवडी IT Park नेमका कसा विकसित झाला?
हिंजवडीच्या विकासाचं नियोजन कुठे चुकलं? स्थानिक नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचूनही त्या सुटत का नाहीत? हिंजवडीतील अपघातांचं प्रमाण का वाढत आहे? Builders, प्रशासन आणि विविध सरकारी यंत्रणांमध्ये coordination चा अभाव आहे का? IT Park वाढत असताना त्याला आवश्यक infrastructure का उभं राहिलं नाही? या सगळ्या प्रश्नांवर हिंजवडीतील स्थानिक राजकीय कार्यकर्त्याशी सविस्तर बातचीत.
======
🎬 Don’t forget to check out our other playlists!
📌 Viewsroom:
🔗 • Viewsroom
📌 OnPoint:
🔗 • On Point
📌 Thought Seat:
🔗 • Thought Seat
======
📲 Follow Us on Social Media
Stay updated with our latest videos, behind-the-scenes moments, and exclusive content:
📸 Instagram
🔗 / theoddeven.media
📘 Facebook
🔗 https://www.facebook.com/share/1CcsGQ...
======