मुरुड जंजिरा किल्ला - Murud Janjira Fort 😍 | आजपर्यंत कोणीही न जिंकू शकलेला किल्ला | S For Satish
S FOR SATISH
0:00 / 0:00
मुरुड जंजिरा किल्ला - Murud Janjira Fort 😍 | आजपर्यंत कोणीही न जिंकू शकलेला किल्ला | S For Satish
20 654 просмотра · 9 мес. назад
S FOR SATISH
424 тыс. подписчиков
20 654 просмотра · 9 мес. назад
मुरुड जंजिरा किल्ला - Murud Janjira Fort 😍 | आजपर्यंत कोणीही न जिंकू शकलेला किल्ला | S For Satish #MurudJanjira #MurudJanjiraFort #JanjiraKillaMurud #sforsatish
🏰 मंडळी तुम्हाला आजच्या विडियोमध्ये मुरुड जंजिरा किल्ला - Murud Janjira Fort बघायला मिळणार आहे. मी बऱ्याच वर्षापूर्वी या ठिकाणी आलो होतो. मुरुड जंजिरा किल्ला हा सागरी किल्ला असून तो अभेद्य, अजिंक्य असा किल्ला आहे. अजूनही हा किल्ला आणि त्याची तटबंदी एकदम मजबूत आहे. जवळपास ११ च्या काळात कोळी बांधवांचे इथे वर्चस्व होते. मेढेकोट नावाने ओळखला जाणारा किल्ला पुढे सिद्धीनी काबीज केलीवर जंजिरा किल्ला झाला. इथला इतिहास रोमहर्षक आहे. तुम्ही हा व्हिडिओ पुएन पहा, तुम्हाला माहिती खूपच आवडेल. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि शेअर होऊ द्या. आणि तुमची एक प्रतिक्रिया अवश्य करा. 😍
आजपर्यंत कोणीही न जिंकू शकलेला किल्ला | S For Satish महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर वसलेला मुरुड–जंजिरा किल्ला हा भारतातील एकमेव असा सागरी किल्ला आहे, जो आजपर्यंत कोणत्याही शत्रूने जिंकू शकलेला नाही. 🌊⚔️
या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल –
👉 जंजिरा किल्ल्याचा थरारक इतिहास आणि इथल्या वास्तू
👉 सिद्दींची अजेय सत्ता कशी असे याचा अंदाज
👉 समुद्राच्या मध्यभागी असलेली मजबूत बांधणी
👉 गोड्या पाण्याच्या विहिरींचं रहस्य
👉 कोकणातील अप्रतिम निसर्गसौंदर्य 😍
इतिहास, प्रवास आणि कोकणप्रेमींसाठी हा व्हिडिओ नक्की पहा 🙏
व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Share 📤 | Subscribe 🔔 करायला विसरू नका.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
ऑर्डर करा - 8097266294 | भेट द्या : www.ratatebandhu.com
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
For Paid Promotions, Email Us (जाहिरातीसाठी संपर्क)
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
/ ratatebandhumasale
-------------------------------
Check out my another YouTube channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy